शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Bhima Koregaon: विजयस्तंभ, वढू-तुळापूर स्मारकांच्या विकास आराखड्यावर काम सुरू- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 13:01 IST

विजयस्तंभ व वढू-तुळापुरचे चित्र पालटणर असल्याचे राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार यांनी सांगितले

कोरेगाव भीमा: शौर्याचे प्रतिक असलेल्या कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभ परिसराचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. याठिकाणच्या विकास आराखड्यसाठी उच्चस्तरीय सह स्थानिक अधिका-यांची शासकीय समिती स्थापन झाली असल्याचे सांगत विजयस्तंभ व वढू-तुळापुरचे चित्र पालटणर असल्याचे राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा, वढू-तुळापुरचा विकासाची अंमलबजावणी होणार-

यावेळी अधिक उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की , बोलताना कोरेगाव भीमा येथील १८१८च्या लढाईतील शुरवीरांना अभिवादन करुन हा शौर्याचा पराक्रमाचा इतिहास पुढील पिढीला माहिती होण्यासाठी परिसराचा सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून विकास करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले असून कोरेगाव भीमा, वढू-तुळापुरचा विकासाची अंमलबजावणी होणार आहे.

ओमायक्रॉनच्या धर्तीवर काळजी घेण्याचे आवाहन-

स्तंभ परिसराच्या विकासासाठी भूसंपादन करणार असल्याचे सांगत याठिकाणी सर्व सुखसुविधा, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्या माध्यमातून शासकीय उच्यस्तरीय व स्थानिक स्थानिक समिती, गर्दी, पार्किंग, स्वच्छतेची व्यवस्था करण्यासाठी विकास करणार आहे. कोरोना झपाट्याने वाढत आहे, १० मंत्र्यांना २० पेक्षा जास्त आमदारांना लागल झाली असल्याने जनतेनी काळजी घेण्याचे आवाहन पवार यांनी केले. 

कोरेगाव भीमा नजीक असलेल्या पेरणेफाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना व अभिवादन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे , खासदार अमोल कोल्हे, जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, मुख्यकार्यकारी अधिकारी आयुश प्रसाद माजी आमदार प्रकाश गजभिये, जयदेव गायकवाड, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये आदी उपस्थित होते. यावेळी बार्टी व समाजकल्याण विभागाच्यावतीने अजित पवार, धनंजय मुंडे, संजय बनसोडे यांचा विजयस्तंभाची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह देण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडे