शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भिगवण प्रकरणात डोळ्यात तिखट टाकल्याचा दावा खोटा? मेडिकल रिपोर्टचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 13:19 IST

- संबंधित तरुणी स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाणे येथे हजर झाली आणि तिने शपथपत्र देत ‘अपहरण’चा आरोप फेटाळला आहे.

भिगवण (पुणे जि.) -  भिगवण परिसरातील तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. लग्नाच्या खरेदीसाठी गेलेल्या तरुणीला आई-भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून पळवून नेल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली होती. मात्र संबंधित तरुणी स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाणे येथे हजर झाली आणि तिने शपथपत्र देत ‘अपहरण’चा आरोप फेटाळला आहे.अशात मेडिकल रिपोर्ट समोर आला असून, त्यामध्ये आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरचीपूड नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र तक्रारीत आई-भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकल्याचा उल्लेख होता. मात्र मेडिकल रिपोर्टमध्ये डोळ्यांत मिरचीपूडचे कोणतेही चिन्ह नसल्याचे समोर आले. त्यामुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे.    .पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणीने आपण स्वतःच्या इच्छेने एका तरुणासोबत गेल्याचे सांगितले. त्यामुळे ‘अपहरण’चा मुद्दा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ही घटना इंदापूर तालुका परिसरातील असल्याने स्थानिक पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, तरुणीच्या भावाने माध्यमांशी बोलताना वेगळी बाजू मांडली. आम्हाला मारहाण करून डोळ्यात मिरचीपूड टाकली आणि बहिणीला जबरदस्तीने घेऊन गेले. ती स्वतःहून गेलेली नाही असा आरोप त्याने केला. मुलगी परत मिळावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. पोलिस तपास सुरूदोन्ही बाजूंचे जबाब नोंदवून पोलिसांकडून तपास सुरू आहे. तरुणीच्या शपथपत्राची पडताळणी, कुटुंबीयांच्या आरोपांची चौकशी आणि घटनेची खरी पार्श्वभूमी शोधण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kidnapping claim twist: No chili powder found, girl denies abduction.

Web Summary : A girl's alleged kidnapping in Bhigwan takes a turn. Medical reports reveal no chili powder in the eyes of the girl's relatives. She denies abduction, stating she left willingly. Police are investigating the conflicting claims.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या