शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक; जलवाहिनीचे काम बंद पाडण्याचा पवित्रा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 19:07 IST

जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या बैठकीत कुठल्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय होऊ शकला नाही...

ठळक मुद्देप्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाल्याने पोलिसांची झाली मोठी धावपळ

चाकण : भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची आज ( दि.२७) जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय होऊ शकला नसल्याने धरणग्रस्तांनी आसखेड खुर्द येथे जलवाहिनीचे सुरू असलेले काम बंद करण्यासाठी धाव घेतली आहे.   खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या आश्वासनानंतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे सुरू असलेले उपोषण ( दि.२१ ) ला मागे घेतले होते.त्यानंतर जलवाहिनीचे काम वेगाने सुरू करण्यात आले होते. मोहिते पाटील यांच्या आश्वासनानुसार पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.परंतु पालकमंत्री हजर नसल्याने जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या बैठकीत चर्चा होऊन कुठल्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले.   जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या बैठकीत ठोस निर्णय झाला नसल्याचे कळताच भामा आसखेड धरणग्रस्तशेतकरी जलवाहिनीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा होऊन काम बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला असता अगदी निर्धास्त असलेल्या पोलिसांची यामुळे मोठी पळापळ झाली.तर अचानक मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांना पाहून काम करणारे कामगारही गोंधळून गेले आहेत.मात्र पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

टॅग्स :PuneपुणेDamधरणFarmerशेतकरीAjit Pawarअजित पवारcollectorजिल्हाधिकारी