शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
3
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
5
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्टात कधी बरसणार?
7
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
8
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
9
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'
10
Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील
11
IPL 2024 : रिंकू सिंगचा अतिउत्साही चाहता; चेंडू अशा ठिकाणी लपवला की पोलिसही गोंधळले
12
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
13
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
14
...म्हणून शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, मोदींनी पुन्हा एकदा डिवचले
15
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
16
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
17
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
18
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
19
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
20
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'

खबरदार  ! रॉंग साईडने याल तर... 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 12:13 PM

नो एंट्री आणि चुकीच्या बाजूने येणाऱ्या वाहन चालकांवर पुणे वाहतूक पोलिसांनी चांगलाच कारवाईचा बडगा उगारला आहे. आता फक्त दंड न करता या बेशिस्त वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे : नो एंट्री आणि चुकीच्या बाजूने येणाऱ्या वाहन चालकांवर पुणे वाहतूक पोलिसांनी चांगलाच कारवाईचा बडगा उगारला आहे. एक दोन नव्हे तर तब्बल ५०० जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. आता फक्त दंड न करता या बेशिस्त वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 याबाबत अधिक माहिती अशी की, लांबचा मार्ग टाळण्यासाठी स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाची पर्वा न करता अनेक चालक बेदरकारपणे नो एंट्रीतून वाहन नेतात. यामुळे अनेक अपघातही झाले आहेत. वाहतुकीच्या या नियमाचे सर्रास उल्लंघन केले जात होते. अखेर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून यामुळे नो एंट्रीतून वाहन जाणे महागात पडणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये वाहतूक विभागाकडून तब्बल 500 जणांवर कारवाई करण्यात आलीय, अर्थात गुन्हा नोंद होऊन जामिनावर मुक्तता जरी होणार असली तरी पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्याचा उल्लेख थेट वाहनचालकाच्या चारित्र्य पडताळणीच्या अहवालात होणार आहे, तसेच नियमांचा भंग करणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले करणार आहे. 

याबाबत वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, ' विरुद्ध बाजूने येणाऱ्या चालकांवर कारवाईची विशेष मोहीम  वाहतूक शाखेने उघडली आहे. यामध्ये दोषी आढळलेल्या चालकावर रीतसर एफआयआर नोंदवण्यात येतो. यामुळे त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड तयार होतो यामुळे संबंधित व्यक्तीला भविष्यात त्रास होऊ शकतो. हा जामीनपात्र गुन्हा आहे. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस