शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण-रोजगाराच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या लॉंग मार्चला सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 17:29 IST

सरकारच्या शिक्षण व रोजगार यांच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आवाज उठविणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराचा हक्क मिळावा हा आहे.

ठळक मुद्देऐतिहासिक महात्मा फुले वाड्यापासून या लाँग मार्चला सुरुवात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिला पाठिंबातरुणांच्या नेतृत्वाखाली हा मोर्च्या मंत्रालयावर धडकणार

पुणे : शिक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या मालकीचे, केजी टू पीजी मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत उत्साहाच्या वातावरणात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या लाँग मार्च काढण्यात आला. या लाँग मार्च पाठीमागचा उद्देश हा सरकारच्या शिक्षण व रोजगार यांच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आवाज उठविणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराचा हक्क मिळावा हा आहे. गुरुवारी (दि. १५ नोव्हें) दुपारी ऐतिहासिक महात्मा फुले वाड्यापासून या लाँग मार्चला सुरुवात झाली असून तो मुंबईतीलमंत्रालयावर धडकणार आहे.  शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना व राष्ट्र सेवा दलाच्या वतीने या लॉंग मार्चचे आयोजन करण्यात आले होते. मोर्च्यामध्ये विद्यार्थिनींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. शासनाचे शाळा बंद करण्याचे धोरण, आक्षेपार्ह व चुकीचा अभ्यासक्रम निर्मिती,आदिवासी - मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बंद करणे , शिक्षक भरतीसह संपूर्ण नोकरभरती बंद करणे याविरोधात हा लॉंग मार्च मुंबईमंत्रालय येथे धडकणार आहे. या लाँग मार्चमध्ये ज्येष्ठ सामाजिक नेते डॉ. बाबा आढाव , सुरेश खैरनार , पन्नालाल सुराणा , आमदार कपिल पाटील , आमदार सुधीर तांबे , जे यु नाना ठाकरे , सुभाष वारे , नगरसेविका अश्विनी कदम , अल्लाऊद्दीन शेख , विनय सावंत, संदेश भंडारे, जाकीर अत्तर , प्रमोद दिवेकर हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सरकारच्या शिक्षण व रोजगार विषयावरील अपयश अधोरेखित केले. विद्यार्थी युवकांनी या सरकारचे अपयश मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेला समजावून सांगण्याचे आवाहन केले. या लॉन्ग मार्चला पाठिंबा म्हणून आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी व पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला. या मोर्च्याचो संपूर्ण नियोजन दत्ता  ढगे  (७४४७८४४१३१), लोकेश लाटे(८३५६०८४४५१) , रशीद मणियार,  शिवराज सूर्यवंशी, प्रशांत दांडेकर, संदीप आखाडे, राकेश पवार, सागर भालेराव, कीर्ती इटकर , अनिकेत घुले यांनी केले असून पुणे ते मुंबई पर्यंत या तरुणांच्या नेतृत्वाखाली हा मोर्च्या मंत्रालयावर धडकणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईMantralayaमंत्रालयEducationशिक्षणStudentविद्यार्थी