शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! रस्त्यावर वाहन पार्क केल्यास होऊ शकते अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 15:16 IST

मार्केटयार्ड पोलिसांनी नुकतीच अशा ६ वाहनचालकांना अटक करुन त्यांना न्यायालयासमोर हजर केले होते़. 

ठळक मुद्देकोठेही वाहने पार्क केल्याने अनेकदा संपूर्ण वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वाहनचालकांना अटक करुन त्यांच्यावर खटला दाखल करुन न्यायालयात पाठविण्यास सुरुवात

पुणे : शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी व वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी शहर पोलिसांनी आता त्यांच्याकडे आलेल्या सर्व कायद्यांची अंमलबजावणी सुरु केली आहे. तुम्ही जर सार्वजनिक रस्त्यावर वाहने पार्क करुन वाहतुकीस अडथळा आणल्यास तुमच्या अटकेची कारवाई होऊ शकते़. मार्केटयार्ड पोलिसांनी नुकतीच अशा ६ वाहनचालकांना अटक करुन त्यांना न्यायालयासमोर हजर केले होते़. 

गुलटेकडी मार्केटयार्ड परिसरात मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने येतात़. वाहन चालक काही एक विचार न करता बेजाबदारपणे त्यांच्या सोयीनुसार त्यांची व्यावसायिक वाहने रस्त्यावरच उभी करुन जात असल्यामुळे सार्वजनिक वाहतूकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत़. त्यामुळे मार्केटयार्ड पोलिसांनी दोन दिवस विशेष मोहिम राबवून त्यात ३ ट्रक, २ टेम्पो आणि एका मोटारीवर कारवाई करुन त्यांच्या चालकांना अटक केली़. दोषारोप पत्रासह त्यांना न्यायालयात पाठविण्यात आले़ त्यावर न्यायालयाने सुनावणी घेऊन त्यांना दंड करण्यात आला़. याबाबत मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्याधन पवार यांनी सांगितले की, मार्केटयार्डत मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने येतात़. त्यांनी कोठेही वाहने पार्क केल्याने अनेकदा संपूर्ण वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार होतो़. त्यामुळे पोलिसांनी अशा वाहनचालकांना अटक करुन त्यांच्यावर खटला दाखल करुन न्यायालयात पाठविण्यास सुरुवात केली आहे़. ही मोहिम यापुढेही चालू राहणार आहे़. 

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डPoliceपोलिसArrestअटकtraffic policeवाहतूक पोलीसParkingपार्किंग