शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत मोठा खुलासा..! नगर रचनाकार विकास ढेकळे १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 16:56 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ‘क्रेडाइ’ने केले सर्मथन

बारामती  - बारामती नगर परिषदेचे नगर रचनाकार विकास ढेकळे  यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी(दि २०) रंगेहात पकडले. क्रेडाई बारामतीचे सदस्य श्री भगवान चौधर यांनी याप्रकरणी एसीबी कडे तक्रार दाखल केली होती. एका बांधकाम परवानगी देण्यासंबंधी पैशाची मागणी केली होती.क्रेडाई बारामती तर्फे वरील विकास ढेकळे यांच्यावरील कारवाईचे समर्थन केले आहे.याबाबत क्रेडाई   अध्यक्ष राहुल खाटमोडे,सचिव अमोल कावळे यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली.बारामती नगर परिषदेस मिळणाऱ्या महसुलापैकी मोठा वाटा हा बांधकाम परवानगीच्या माध्यमातून जमा होत असतो .बारामती शहराच्या विकासामध्ये बारामतीतील बांधकाम व्यावसायिकांचा मोलाचा वाटा आहे. बारामती नगर परिषदेतील नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा प्रचंड त्रास बारामती मधील सर्व बांधकाम व्यवसायिकांना मागील काही वर्षापासून होत असून मुख्याधिकारी सुद्धा याकडे कानाडोळा करीत असल्याचे निदर्शनास येत  असल्याचे क्रेडाई ने नमुद केले आहे.ढेकळे यांच्यावरील कारवाईचे समर्थन करत असून क्रेडाई बारामती च्या वतीने प्रशासनास विनंती आहे की वरील प्रकारची गंभीर दखल घेऊन भविष्यात कार्यतत्परता व कार्यक्षमता वाढवावी. असं  क्रेडाईचे मत आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसBribe Caseलाच प्रकरणArrestअटकPune Crimeपुणे क्राईम बातम्या