शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Baramati Bypoll Election: बारामतीची पोटनिवडणूक लढवली तर आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव तुमचा होईल; बावनकुळेंचा काँग्रेसला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:33 IST

Baramati Bypoll Election काँग्रेस पक्षाने अजित दादांचा विचार करावा, बारामतीमध्ये पोटनिवडणूक न लढवता सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा

पुणे : काँग्रेसने निवडणूक लढवली तर महाराष्ट्र तुम्हाला सोडणार नाही. तुमचा आत्तापर्यंतचा कुठं नाही झाला तेवढा मोठा पराभव बारामतीत होईल असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. बारामतीत आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते.  बावनकुळे म्हणाले, सर्वांच्या हृदयात आणि हृदयावर अजित दादांनी राज्य केलं. आज ही त्यांची आठवण पावला पावलावर आहे. महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी सुनेत्रा ताई यांची ताकद आहे. सुनेत्रा ताई यांनी विधिमंडळ आणि मंत्रिमंडळात छाप पाडला आहे. देवेंद्रजी यांनी सांगितलं आहे की, आपल्याला निर्णय करायचा आहे की बारामतीमध्ये सर्वाधिक मतांनी विजय होईल. मला अभिमान वाटतो की. मंत्रिमंडळात मी अजित दादांच्या शेजारी बसायचो. सुनेत्रा ताई दादांच्या सावली होत्या आणि आज त्या बारामतीच्या माऊली आहेत. काँग्रेसला विनंती आहे. त्यांना आम्ही संदेश दिला आहे की, महाराष्ट्राचे संस्कार जपले पाहिजे, राजकारण राजकारणाच्या जागेवर करायचं असतं. काँग्रेसने निवडणूक लढवू नये ही जनभावना आहे. अजित पवारांचा जो जीवन प्रवास राहिला आहे तो सगळा प्रवास काँग्रेस सोबत राहिला आहे. बारामती मध्ये काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवू नये ही विनंती आहे. सुनेत्रा पवारांच्या पाठीमागे त्यांनी उभं राहावं. अजितदादांची जी जागा आहे ती वेगळी आहे. काँग्रेस पक्षाने अजित दादांचा विचार करावा. अजित दादांचा जीवन हे काँग्रेस पक्षाच्या सहवासात अनेक वर्ष गेला. काँग्रेस पक्षाला संस्कार आणि संस्कृती राहिली नसेल तर त्यांनी लढावं. माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी लढू नये. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bawankule warns Congress: Baramati bypoll will be your biggest defeat.

Web Summary : Chandrashekhar Bawankule warned Congress that contesting Baramati bypoll will lead to their biggest defeat. He urged them to support Sunetra Pawar, honoring Ajit Pawar's legacy. Bawankule highlighted Sunetra Pawar's capabilities and her role as a leader for Baramati.
टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रMahayutiमहायुती