शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी करणार पथनाट्यातून मतदानासाठी जागृती

By admin | Updated: February 15, 2017 02:39 IST

मतदानाचा हक्क बजावून प्रत्येकाने लोकशाहीला अधिक भक्कम करण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत

पुणे : मतदानाचा हक्क बजावून प्रत्येकाने लोकशाहीला अधिक भक्कम करण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत सर्वांनी उत्फूर्तपणे मतदान करावे, असा संदेश पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्याच्या माध्यमातून दिला जाणार आहे. येत्या १७ ते २० फेब्रुवारी या कालावधीत शहरातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांकडून पथनाट्यांचे सादरीकरण केले जाणार आहे.विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले, ‘‘पुणे, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांतील महाविद्यालयांमधील विद्यार्थी येत्या १६ फेब्रुवारी रोजी विद्यापीठातर्फे आयोजित पथनाट्य स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यातून सुमारे १० संघांची निवड केली जाणार आहे. एका स्वयंसेवी संस्थेने पूर्वीच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची माहिती जमा केली आहे. त्यात खूप कमी टक्के मतदान झालेल्या भागांमध्ये जाऊन विद्यार्थी पथनाट्य सादर करून जागृती करणार आहेत.तरुणाईला तसेच सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या उच्चभ्रू वर्गालाही मतदानाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांकडून केला जाईल. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड पालिका परिसरातील मतदानाची टक्केवारी वाढेल, अशी आशा आहे, असेही देसाई म्हणाले.