शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

’तुमको जानसे मार दूंगी” प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीवर केले वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 19:45 IST

- पत्नीसह प्रियकराला महाळुंगे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चाकण : प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने डोक्यात लाटण्याने जबर मारहाण करून गंभीर जखमी झालेल्या पतीचे पाय पत्नीने धरून प्रियकराने सुरीने पोटावर आणि गळ्यावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकरावर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अजयकुमार सिंग (वय.२८, सध्या रा. सावरदरी, ता. खेड) याने दिलेल्या फिर्यादीवरून सचिनकुमार उपेंद्र राजभर (वय २३, मूळगाव जतपुरा, थाना राजपूर, जि. बक्सर) याच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहतमधील सावरदरी (ता. खेड) येथे फिर्यादी अजय कुमार सिंग हा आपल्या पत्नीसोबत राहत आहे. फिर्यादीची पत्नी आणि आरोपी सचिन कुमार राजभर यांचे प्रेमप्रकरण असल्याने प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला (दि. १७ ) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोघांनी मिळून संगनमत करत अजय सिंग यास जिवे मारण्याच्या उद्देशाने दोघांनी हाताने मारहाण करत लाटण्याने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. ’तुमको जानसे मार दूंगी” असे बोलून, पत्नीने आपल्या पतीजे दोन्ही पाय धरून सचिन राजभर याने त्याच्या हातातील सुरीने फिर्यादीच्या पोटावर, हातावर, पाठीवर वार करत गळ्यावर सुरीने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस