शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिषाने सांगितले ‘आपली फ्रेंडशिप होऊ शकते’ आणि मग पुढे जे काही घडलं....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 15:26 IST

लग्न, प्रेम, नोकरी यांसारख्या बाबतीत तर हमखास ज्योतिषाचा सल्ला घेण्यात येतो.

पुणे : आपल्या आजूबाजूला ज्योतिषावर श्रध्दा असणारी बरीच माणसे पाहायला मिळतात. ते दिवसाची सुरुवात करण्यापासून ते अनेक महत्वाची कामे सुध्दा रोजचे राशीभविष्य आणि चांगला मुहूर्त बघून करतात. लग्न, प्रेम, नोकरी यांसारख्या बाबतीत तर हमखास ज्योतिषाचा सल्ला घेण्यात येतो. एका ज्येष्ठ नागरिकाने ज्योतिष सल्ल्याचा फंडा वापरत ऑफिसमधील महिलेचे ‘प्रेम ’मिळविण्याचा प्रयत्न केला. पण  हा फंडा त्यांच्या चांगलाच अंगलट आला.

झाला प्रकार असा की, एकाच कार्यालयात काम करणाऱ्या एका वयस्कर माणसाने महिलेला आपली फ्रेंडशिप होऊ शकते. असे ज्योतिषाने सांगत एका महिलेला सांगून ज्येष्ठ नागरिकाने महिलेला सांगून तिचा विनयभंग केला आहे. ज्येष्ठ  नागरिकाच्या अशाप्रकारच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे त्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.त्यानुसार पोलिसांनी त्या ज्येष्ठ नागरिकाला अटक केली आहे.    फिर्यादी व आरोपी ज्येष्ठ नागरिक (वय 62) या एकाच कार्यालयात काम करतात. संबंधित आरोपी शिपायाचे काम करत असल्याने तो फिर्यादी महिलेच्या परिचयाचा आहे. त्याने फिर्यादी महिलेचा हात जबरदस्तीने ओढून हाताचे चुंबन घेतले. यानंतर मी ज्योतिषाला विचारले असून आपली फ्रेंडशिप होऊ शकते, यामुळे आपण हॉटेलमध्ये व पिक्चरला जाऊ असे म्हणत चुकीचे वर्तन केले. महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न झाल्याने तीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली. दाखल झालेल्या फियार्दीनूसार आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सविता भागवत करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला