शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

महाराष्ट्रातील पहिली अांतर साेसायटी अाशियाना करंडक एकांकिका स्पर्धा यंदा जानेवारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 8:39 PM

महाराष्ट्रातील पहिली अांतर साेसायटी अाशियाना करंडक एकांकिका स्पर्धा यंदा जानेवारीत हाेणार अाहे. 30 साेसायट्यांना या स्पर्धेत भाग घेता येणार असून प्रथम तीन सांघिक विजेत्यांना राेख पारिताेषिके व सन्मानचिन्हे देण्यात येणार अाहेत.

पुणे : महाराष्ट्रातील पहिली अांतर साेसायटी अाशियाना करंडक एकांकिका स्पर्धा यंदा जानेवारीत हाेणार अाहे. 30 साेसायट्यांना या स्पर्धेत भाग घेता येणार असून प्रथम तीन सांघिक विजेत्यांना राेख पारिताेषिके व सन्मानचिन्हे देण्यात येणार अाहेत. विशेष म्हणजे अांतर साेसायटी हाेणारी अाशियाना करंडक एकांकिका स्पर्धा ही महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा अाहे. 

    2014 साली अाशियांना करंडकाच्या माध्यमातून एक अनाेखं पाऊल उचललं गेलं. सर्व लहानथाेरांना एकत्र अाणण्याच्या उद्देशाने अाशियांना करंडक अांतर साेसायटी एकांकिका स्पर्धा सुरु करण्यात अाली. सर्वांना कलेच्या माध्यमातून एकत्र अाणावं, त्या माध्यामतून त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव द्यावा अाणि त्यायाेगे दैनंदिन व्यवहारातल्या ताणतणांवापासून मुक्त करावं, या उद्देशाने रश्मिता शहापूरकर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा सुरु झाली.  हा उपक्रम यशस्वीरित्या साकार करण्यासाठी प्रियांका वैद्य, प्रतिक्षा जाधव, पायल गाेडबाेले, वैशाली कन्नमवार यांचे माेलाचे सहकार्य लाभले अाहे. पहिल्या वर्षी 17 प्रवेशिका या स्पर्धेसाठी अाल्या. गेल्या वर्षी हा अाकडा 30 पर्यंत गेला. या स्पर्धेच्या प्राथमिक तयारीपासून संपूर्ण अायाेजन महिलाच करतात, हे या स्पर्धेचं अाणखी एक वैशिष्ट अाहे. 

    अनेक मान्यवरांनी काैतुक केलेल्या या अनाेख्या स्पर्धेमध्ये चार वर्षांपासून ते 75 वर्षांपर्यंतची मंडळी  उत्साहाने सहभागी हाेतात. अापापल्या घरांमधून बाहेर पडून अापली कला सादर करण्यासाठी अाणि त्यांना प्राेत्याहन देण्यासाठी साेसायटींमधील मंडळी बाहेर पडू लागली अाहेत अाणि त्या निमित्ताने पुन्हा एकमेकांशी संवाद साधू लागली अाहेत. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या अाठवड्यात चार दिवस हाेणाऱ्या या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या 30 सासाेयट्यांना या स्पर्धेत सहभाग दिला जाणार अाहे. स्पर्धेत वयाची मर्यादा नसल्यामुळे लहान मुलांच्या अाणि माेठ्यांच्या अशा दाेन्ही गटातल्या एकांकिका सादर केल्या जातील. स्पर्धेत सहभागी हाेणाऱ्या संघांसाठी मार्गदर्शन म्हणून अभिनय, दिग्दर्शन अाणि अावज या विषयांवर विशेष कार्यशाळाही अायाेजित केल्या जातात. 10 डिसेंबर पर्यंत या स्पर्धेत सहभागी हाेता येणार अाहे. स्पर्धेत सहभागी हाेण्यासाठी aashiyanakarandak@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधण्याचे अावहन अायाेजकांकडून करण्यात अाले अाहे. 

टॅग्स :NatakनाटकPuneपुणेTheatreनाटक