शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे बारामतीत स्वागत;स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 20:46 IST

सायंकाळी सहाच्या सुमारास माळेगाव येथील मुक्कामानंतर कसबा येथे सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याचे आगमन झाले.

बारामती  - संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी (दि २८) बारामती शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. सायंकाळी सहाच्या सुमारास माळेगाव येथील मुक्कामानंतर कसबा येथे सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याचे आगमन झाले.यावेळी फटाक्यांची आताषबाजी करण्यात आली.त्यानंतर सायंकाळी शारदा प्रांगणात पालखी सोहळा विसावला. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी नगरपालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता.

यावेळी प्रांताधिकारी वैभव नावडकर,तहसिलदार यांनी प्रशासनाच्या वतीने तर बारामती नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी पालखी सोहळ्याचे, पालखी सोहळा प्रमुख त्रिभुवन गोसवी यांचे स्वागत केले.तसेच पालखी सोहळ्याच्या मानाच्या अश्वाचे पुजन केले. यावेळी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. यावेळी विठुनामाच्या गजराने परिसर दुमदुमला.तसेच धो.आ.सातव विद्यालयाच्या वतीने विद्यार्थी आणि शिक्षकांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

यावेळी बारामती नगरपरीषदेेचे उद्यान विभाग प्रमुख महेश आगवणे, उपमुख्याधिकारी गोरख वायाळ,सहायक कार्यालय पर्यवेक्षक संजय चव्हाण,कार्यालय पर्यवेक्षक आश्वीनी अडसुळ,लेखाधिकारी तुषार माेरे आदी उपस्थित होते.बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आण्णासाहेब शितोळे देशमुख मित्र परीवाराच्या वतीने गावरान तुपातील लापशी,गावरान तुपातील सांबर,जिरा राइस,मिक्स व्हेज,भेंडी आदी पदार्थांचर वारकरी भाविकांसाठी रुचकर भोजनाची साेय केली.तसेच बारामती तालुका दूध उत्पादन संघाच्यावतीने वारकरी भाविकांना केळी, बिस्कीट आणि पाणी वाटपाचा उपक्रम राबविला.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Maharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpurपंढरपूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Indian Festivalsभारतीय उत्सव-सण