शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

कलाकारांनी माणूस घडवावा

By admin | Updated: May 26, 2015 01:28 IST

नृत्य या कलाप्रकाराने सर्व भेदाभेद ओलांडून विश्वाला जोडणे सहज शक्य आहे. माणूस आज माणुसकी विसरत चालला आहे.

पुणे : नृत्य या कलाप्रकाराने सर्व भेदाभेद ओलांडून विश्वाला जोडणे सहज शक्य आहे. माणूस आज माणुसकी विसरत चालला आहे. कलाकारांनी अशा माणसांना माणूस म्हणून घडविण्याचे काम हे आपल्या जीवनाचे उद्दिष्ट मानावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय सांस्कृतिक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘हार्मनी २०१५’ या बहुभाषिक राष्ट्रीय स्तरावरील नृत्य, नाट्य, संगीत महोत्सवांतर्गत नृत्य विभागातील स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी तेंडुलकर यांच्या हस्ते पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे झाले. या वेळी सांस्कृतिक संघाच्या अध्यक्षा रत्ना वाघ, सचिव हेमंत वाघ, कार्याध्यक्ष श्याम भुर्के, परीक्षक केया चंदा, कांचनमाला, ललिता आदी उपस्थित होते.तेंडुलकर म्हणाले, नृत्य या कलाप्रकाराला भाषा, प्रदेश याचे कोणतेही बंधन मर्यादित करू शकत नाही. नृत्याच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला जोडणारी वैश्विक भाषा निर्माण झाली आहे. नृत्य या कलाप्रकारात संगीत, अभिनय, गायन, वादन या सर्व कलाप्रकारांचा संगम झाला आहे. त्यामुळे नृत्य ही सर्व कलाप्रकारांची जननी आहे.संजय भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत वाघ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कलेवर प्रेम करणारा यशस्वी४कलाक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने कोणती ना कोणती कला आत्मसात करणे गरजेचे आहे. कलाकारांना सर्वत्र मानसन्मान प्राप्त होत असतो. कलेवर प्रेम करणारा कलाकार हा जीवनात कायमच यशस्वी होतो, असे श्याम भुर्के यांनी सांगितले.