शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

८0 हजार पिशव्यांची आवक झाल्याने कांदा गडगडला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 2:28 AM

चाकण - खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढून भाव गडगडले. बाजारात एकूण ४० ...

चाकण - खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढून भाव गडगडले. बाजारात एकूण ४० हजार क्विंटल म्हणजेच ८० हजार कांदा पिशव्यांची आवक झाली. या आठवड्यात ही आवक १७५० क्विंटलने वाढून भाव २०० रुपयांनी घटले.कांद्याला सरासरी ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. उन्हाळ्याच्या हंगामामुळे बाजारात कलिंगडांना मागणी वाढलीअसून, तरकारी विभागात आडते लहू कोळेकर यांच्या गाळ्यावर कलिंगडाची मोठी आवक झाली, तसेच कुमार गोरे यांच्या गाळ्यावर पपईची आवक झाली. चाकण बाजारात ४ कोटी १० लाखांची उलाढाल झाली.तळेगाव बटाट्याची एकूण आवक १८०६ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ५८६ क्विंटलने वाढली, बटाट्याचा कमाल भाव १०० रुपयाने घटून १४०० रुपये झाला. या आठवड्यात भुईमूग शेंगाची आवक ४ क्विंटल होऊन भाव ५६००रुपयांवर स्थिर झाले. लसणाची एकूण आवक ७ क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव २ हजार ७०० रुपये झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण ४९३ पोती आवक झाली. राजगुरुनगर येथीलमुख्य बाजारात मेथीची ७०हजार जुड्यांची आवक होऊन २०१ते ९५० रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर ९० हजार जुड्यांची आवक होऊन १०१ ते ६५० रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला.शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणेकांदा - एकूण आवक - ४०,००० क्विंटल. भाव क्रमांक १ :७०० रुपये, भाव क्रमांक : ६५० रुपये, भाव क्रमांक ३ : ४५० रुपये.बटाटा - एकूण आवक - १८०६ क्विंटल. भाव क्रमांक १ : १४०० रुपये, भाव क्रमांक २ : १०००रुपये, भाव क्रमांक ३ : ८०० रुपये.भुईमूग शेंग - एकूण आवक - ०९ क्विंटल. भाव क्रमांक १ : ५६००रुपये, भाव क्रमांक २ : ४७०० रुपये, भाव क्रमांक ३ : ४५०० रुपये.लसूण - एकूण आवक - ०७ क्विंटल. भाव क्रमांक १ : २७००रुपये, भाव क्र. २ : २५०० रुपये, भाव क्र. ३ : १८०० रुपयेपालेभाज्या :चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे : -मेथी - एकूण ९५९७ जुड्या ( ७00 ते १२00 रुपये), कोथिंबीर - एकूण १६९५३ जुड्या ( ४00 ते ८00 रुपये ),शेपू - एकुण ४७६८ जुड्या ( ४00 ते ८00 रुपये), पालक - एकूण ५५४७ जुड्या ( ३00 ते ६00 रुपये ).फळभाज्या :-चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १० किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे :-टोमॅटो -९९३ पेट्या ( १००० ते २०००रू. ), कोबी - २४६ पोती ( १००० ते १६०० रू. ), फ्लॉवर - ३३४ पोती ( ६०० ते १३०० रु.),वांगी - ३७३- पोती ( १५०० ते ३५०० रु.), भेंडी - ४८६ पोती ( २५०० ते ३५००रु.), दोडका - २९७ पोती ( ३000 ते ४000 रु.),कारली - ३१७ डाग ( २४00 ते ३५00 रु.), दुधीभोपळा - १५८ पोती ( १५०० ते २५०० रु.), काकडी - ३०९ पोती ( १५00 ते २५00 रु.),फरशी - ६९ पोती ( ३000 ते ५000 रु.), वालवड - ३५६ पोती ( १५00 ते ३५00 रु.), गवार - 138 पोती ( ४000 ते ७000 रू.),ढोबळी मिरची - ४९३ डाग ( २000 ते ३000 रु.), चवळी - ९ ५पोती ( २५00 ते ३५00 रुपये ),शेवगा - १३८ डाग ( २५00 ते ३५00 ) रुपये.जनावरे :-चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ७५ जर्शी गाईंपैकी ५५ गार्इंची विक्री झाली. ( १0000 ते ५0000 रुपये ),१६0 बैलांपैकी १२0 बैलांची विक्री झाली. ( १0000 ते ३0000 रुपये ), १३५ म्हशींपैकी ९५ म्हशींची विक्री झाली. ( २0000 ते ६0000 रुपये ),शेळ्या - मेंढ्याच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ९४२० शेळ्या - मेंढ्यांपैकी ८८५३ मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना (१३00 ते १६000 ) रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात २ कोटी १0 लाख उलाढाल झाली.

टॅग्स :onionकांदाPuneपुणे