शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांच्या म्होरक्यास अटक

By admin | Updated: July 10, 2014 00:10 IST

यवत (ता. दौंड) पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यांपूर्वी घातलेल्या दरोडय़ांमधील म्होरक्याला अटक करण्यात आली.

लोणी काळभोर : यवत (ता. दौंड) पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यांपूर्वी घातलेल्या दरोडय़ांमधील म्होरक्याला अटक करण्यात आली. त्याला पुणो ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्या चार साथीदारांना याआधीच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. 
याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक शिवाजीराव देवकर म्हणाले, अतुल नानासाहेब दुतारे (वय 27, रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याला अटक करण्यात आली असून हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत. 
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन दरोडय़ांची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख शिवाजीराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, पोलीस हवालदार विद्याधर निचीत, सचिन घाडगे,  बाळासाहेब सकाटे, चंद्रकांत वाघ व सुनील ढगारे यांचे विशेष पथक स्थापन केले होते. 
  या टोळीने दुस:या दिवशी 8 एप्रिल 2क्14 रोजी पडवी (ता. दौंड) गावाच्या हद्दीत सुपे-मोरगाव रस्त्यावर कोंबडय़ांच्या टेंपोला गाडी आडवी मारून व टेम्पो चालकाला मारहाण केली होती. त्याच्याकडून 19 हजार  रुपये रोख व मोबाईल चोरून नेला होता. या दोन्ही गुन्ह्यांत अतुल दुतारे व त्याचे चार साथीदार पोलिसांना हवे होते. दुतारे वगळता इतर चार जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या पूर्वीच पकडले होते. (वार्ताहर)
 
4अतुल दुतारे व त्याच्या चार साथीदारांनी सात एप्रिल रोजी पुणो-सोलापूर महामार्गावर खडकी (ता. दौंड) गावाच्या हद्दीत फिर्यादी प्रसाद प्रल्हाद जाधव (वय 23, रा. लातूर) व त्याचा मित्र पवन रोकडे यांना लुटले होते. जाधव व रोकडे दुचाकीवरून जात असताना अचानक पुण्याकडून आलेल्या मोटारीमधील दरोडेखोरांनी  दुचाकीसमोर मोटार आडवी लावली. त्या नंतर दोघांना खाली ओढून मोटारीत बसवले व त्यांच्या कडील रोख 2 हजार शंभर रुपये, सोन्याचे दागिने, मोटारसायकल व मोबाईल काढून घेऊन त्यांना निर्जन ठिकाणी सोडले.