शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी घरीच साजरी करा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 19:50 IST

सारसबाग येथे अभिवादन करण्यासाठी येऊ नये.

ठळक मुद्देपोलीस व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शताब्दी जयंती महोत्सव समितीच्या वतीने आवाहन

पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १ ऑगस्ट रोजी जन्मशताब्दीनिमित्त नागरिकांनी अभिवादन करण्यासाठी सारसबाग येथे एकत्र न येता घरीच जयंती साजरी करावी, असे आवाहन शहर पोलीस व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शताब्दी जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ ऑगस्टला मोठ्या संख्येने नागरिक सारसबाग येथे जमत असतात. सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने शहरात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. १ ऑगस्ट रोजी कोणीही सारसबाग या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी येऊ नये. शताब्दी जयंती महोत्सव समितीच्या वतीने १ ऑगस्टला सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण व अभिवादनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच २९ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत सोशल मिडिया व वेबिनार च्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी जयंती घरीच साजरी करुन पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नायकवडी यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या