शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - सोलापूर महामार्ग ओलांडताना आणखी एका ज्येष्ठ नागरिकाला चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 13:58 IST

तीन महिन्यांपूर्वी एका सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा येथेच अपघातात मृत्यू झाला होता

यवत : पुणे - सोलापूर महामार्ग ओलांडताना आणखी एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी एका सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा येथेच अपघातातमृत्यू झाला होता. बुधवारी (दि. ३०) रोजी सकाळी ८:०० वाजण्याच्या दरम्यान एक ज्येष्ठ व्यक्ती महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगातील आयशर टेम्पोने ज्येष्ठ व्यक्तीला अक्षरशः चिरडले.

रघुनाथ सोपान खैरे (वय ७७, रा. लडकतवाडी, ता. दौंड) हे महामार्ग ओलांडत असताना सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील पांढऱ्या रंगाच्या आयशर टेम्पोने (क्रमांक एमएच ०३ इएस ३६९६) त्यांना चिरडले. अपघातानंतर टेम्पो तसाच निघून गेला. ज्येष्ठ व्यक्तीचा टेम्पो खाली येऊन भयानक पद्धतीने मृत्यू झाला. सकाळची वेळ असल्याने यवत स्टँडवर गर्दी होती. हा भयानक अपघात बघून सगळ्यांचेच मन हेलावून जात होते. यवत येथे महामार्ग ओलांडण्यासाठी चुकीच्या ठिकाणी भुयारी मार्ग केल्याने मुख्य लेनवरून महामार्ग ओलांडावा लागतो. तसेच बस थांबादेखील मुख्य मार्गिकेवर आहे. यामुळे महामार्ग ओलांडताना आजपर्यंत कित्येक जणांचा बळी गेला आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातhighwayमहामार्गDeathमृत्यूSenior Citizenज्येष्ठ नागरिक