मराठा चेंबरचे वार्षिक पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:08 IST2021-01-01T04:08:06+5:302021-01-01T04:08:06+5:30

पुणे : मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरतर्फे दिल्या जाणाऱ्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा गुरुवारी (दि. ३१) करण्यात आली ...

Annual award of Maratha Chamber announced | मराठा चेंबरचे वार्षिक पुरस्कार जाहीर

मराठा चेंबरचे वार्षिक पुरस्कार जाहीर

पुणे : मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरतर्फे दिल्या जाणाऱ्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा गुरुवारी (दि. ३१) करण्यात आली आहे. पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे -

जी. एस.पारखे स्मृती इनोव्हेशन आंत्रप्रेनरशीप पुरस्कार विजेते - रमेश वाघ (अर्थ केअर इक्युप्मेंट प्रा.लि.), राम जोगदंड (रॅमेलेक्स प्रा.लि.), मृणालिनी चव्हाण (व्हीस्मार्ट इन्फोटेक).

हरी जोशी व मालिनी जोशी स्मृती पुरस्कार - डॉ. मंदार धर्माधिकारी (क्वांटेस्ला मेडिकल टेक्नॉलॉजीस प्रा.लि.)

रमाबाई जोशी वुमेन आंत्रप्रेनरशीप स्मृती पुरस्कार - पूजा आपटे-बदामीकर (ब्लिंक ग्रीन)

बी. जी. देशमुख स्मृती कॉर्पोरेट सोशल रिस्पॉंसिबिलिटी पुरस्कार - रोहित सरोज (टाटा मोटर्स), लीना देशपांडे (भारत फोर्ज), अनंत चिंचोलेकर.

एस. बी. घोरपडे पुरस्कार - गिरीश बुटाले (अनंत डिफेन्स सिस्टीम प्रा.लि.), श्रीकांत बागुल (इनविट सिस्टीम इंडिया प्रा.) गजानन लुपाने (प्रोटॉन मेटलक्राफ्टस प्रा.लि.)

किरण नातू उदयोन्मुख पुरस्कार - शिवराम थोरवे (टी अ‍ॅण्ड टी इन्फ्रा लि.), सुनील श्रीरंग उमराणी (व्हिजन इंडिया सॉफ्टवेअर एक्स्पोर्ट प्रा.लि.), विवेक साधले, श्रीधर कुलकर्णी आणि विकास अग्रवाल (लेगलॉजिक कन्सल्टिंग)

डॉ. आर. जी. चॅरेटी ट्रस्टतर्फे ग्रीन इनिशिएटिव्ह महाराष्ट्र पुरस्कार - सदाशिव पाधी (किर्लोस्कर न्युमँटिक) आणि आदित्य भारती (अद्विक हाय-टेक प्रा)

Web Title: Annual award of Maratha Chamber announced