शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

....म्हणून अण्णा हजारे पुन्हा करणार आंदोलन  !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 8:32 PM

  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येत्या ३० जानेवारीपासून पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत.लोकपाल विधेयक संमत होऊन कायदा तयार झाल्यावरही राज्य सरकार लोकपालाची निवड करण्यास तयार नसल्याने हजारे यांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. 

पुणे :  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येत्या ३० जानेवारीपासून पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत.लोकपाल विधेयक संमत होऊन कायदा तयार झाल्यावरही राज्य सरकार लोकपालाची निवड करण्यास तयार नसल्याने हजारे यांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे.               याबाबत अधिक माहिती अशी की, लोकपाल विधेयकासाठी हजारे यांनी सुरुवातीपासून लढा दिला आहे. हे लोकपाल विधेयक संमत व्हावे यासाठी  हजारे यांनी काँग्रेस सरकारच्या कार्यकालात प्रयत्न केले होते. त्यानुसार १७ डिसेंबर २०१३मध्ये लोकपालसाठी विशेष अनुभव बोलावण्यात आले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर १६ जानेवारी २०१४ला कायद्याचे राजपत्र काढण्यात आले.यानंतर लोकपालाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक राज्यात संबंधित सरकारने लोकपालाची नेमणूक करणे आवश्यक होते. मात्र तरीही वारंवार चौकशी करूनही नेमणूक न झाल्याने हजारे यांनी अखेर आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.                या विषयावर बोलताना ते म्हणाले की,लोकपाल नेमणुकीकरिता अनेक वेळा पत्रं पाठवली. अगदी सर्वोच्च न्यायालयानेही  याविषयी विचारणा केली पण सरकार जाणीवपूर्वक लोकपालाची नेमणूक करत नाही. हा लोकशाही असलेल्या देशात संसदेचा व कायद्याचा अवमान आहेव म्हणून मी जाहीर केलेले आंदोलन सुरू करणार आहे. यावेळी प्रदिप मुनोत, बाळासाहेब माने, मिलींद पवार आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Puneपुणेanna hazareअण्णा हजारेAhmednagarअहमदनगर