शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत मोदींची नव्हे तर अमित शाह आणि नितीन गडकरींच्या होणार सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 11:56 IST

भाजपने कधी नव्हे ती बारामती लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

ठळक मुद्देपवार यांना शह देण्यासाठी भाजपच्या वरीष्ठांनी केले ‘मायक्रो प्लॅनिंग’

बारामती : बारामती शहरातील शारदा प्रांगणात मोदी नव्हे तर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या  सभा होणार आहेत. यामध्ये शाह यांची १९ एप्रिल ,तर २१ एप्रिल रोजी सभा होणार आहे. नुकतीच  १३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात नाराजी असणाऱ्या जिरायती भागात पार पडली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष  प्रथमच बारामतीत लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने येत आहेत. यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे सभेला येणार असल्याची चर्चा होती. भाजपने कधी नव्हे ती बारामती लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील मतदार संघात तळ ठोकून आहेत. जिरायती भागातील महत्वाच्या पाणीप्रश्न सोडविण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.  बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने सुक्ष्मपातळीवर लक्ष घेतले आहे. पवार यांना शह देण्यासाठी भाजपच्या वरीष्ठांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ केले आहे.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारBJPभाजपाAmit Shahअमित शहाNitin Gadkariनितीन गडकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेस