शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

सासवडच्या मुस्लिम बांधवांचे पावसासाठी अल्लाला साकडे

By admin | Updated: July 7, 2014 05:43 IST

संपूर्ण जून महिना संपून जुलै सुरू झाला तरी वरुणराजाने हजेरी न लावल्याने जनता भयानक दुष्काळाच्या उंबरठय़ावर उभी आहे

सासवड : संपूर्ण जून महिना संपून जुलै सुरू झाला तरी वरुणराजाने हजेरी न लावल्याने जनता भयानक दुष्काळाच्या उंबरठय़ावर उभी आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही दिवसेंदिवस अधिक गंभीर होऊ लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर भूतलावर वरुणराजा बरसू दे, यासाठी सासवडमधील तमाम मुस्लिम बांधवांनी आज येथील ईदगाह मैदानावर पावसासाठी अल्लाला साकडे घातले. पवित्र रमजान सनाच्या पार्श्‍वभूमीवर आज मैदानावर नमाजपठण व पावसासाठी दुआ मागण्याचा कार्यक्रम झाला. अनवाणी पायाने चालत येऊन माथ्यावरची टोपी काढून उलटे हात धरून सर्व मुस्लिम बांधवांनी याप्रसंगी पावसासाठी अल्लाला विनवणी केली.मौलाना महंमद हनीफ नूर महंमद (कोंढवा वाल्हे) यांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम झाला. मुस्तफा बागवान, कादर काझी, हाजी शकील बागवान, जावेद काझी, अँड. अशपाक बागवान, मुबारकभाई शेख, हुसेन शेख, जावेद शिकलकर, लालाभाई आतार, इमियाज आतार, हारून बागवान, अरिफ आतार यांच्यासह शहरातील बहुसंख्य मुस्लिम बांधव या प्रार्थनेला हजर होते. सृष्टीतील मूक प्राणीमात्रांसाठी पाऊस पडावा म्हणून या प्रार्थनेत विशेष विनवणी करण्यात आली. ंरहमत कर ! बारिश कर ! .. पवित्र असणारा रमजान महिना सुरू झाला असून दिवसभर उपवास करून 'अल्ला'ची आठवण केली जात आहे. अशा या पवित्र महिन्यात रविवारी सासवडच्या ईदगाह मैदानावर रोजेदारांनी 'रहमत कर, बारिश कर ' अशी दुवा केली.