शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar Passed Away: अजित पवार यांचा शेवटचा फोन; अंगरक्षकांच्या डोळ्यांसमोरच विमान कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 09:48 IST

Ajit Pawar Passed Away “विमान आता लँडिंग होणार आहे, तुम्ही आलात का?” असा सवाल अजित पवार यांनी अंगरक्षकांना केला होता

बारामती: विमानतळावर वाहनांच्या ताफ्यासह थांबलेल्या अजित पवार यांच्या दोन अंगरक्षकांशी अपघातापूर्वी काही क्षण आधीच अजित पवार यांचा शेवटचा फोनवरून संवाद झाला होता. “विमान आता लँडिंग होणार आहे, तुम्ही आलात का?” असा सवाल अजित पवार यांनी अंगरक्षकांना केला होता.

 महेश बोबडे, इम्तियाज मोमीन हे दोघे अंगरक्षक विमानतळ परिसरात उपस्थित होते. काही क्षणांतच त्यांच्या डोळ्यांसमोर विमान खाली कोसळले. सुरुवातीला हे एखादे शिकाऊ विमान असावे, असा त्यांचा समज झाला. मात्र, GPS तपासल्यानंतर कोसळलेले विमान हेच अजित पवार यांचे असल्याचे स्पष्ट झाले आणि त्या क्षणी अंगरक्षकांना मोठा मानसिक धक्का बसला. वाहनांसह घटनास्थळी उपस्थित असलेल्या अंगरक्षकांनी तातडीने मदतकार्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की सर्वांनाच हादरवून टाकणारा हा प्रसंग ठरला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या बारामतीमध्ये सभा होणार होत्या. त्या सभांसाठी अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते. दरम्यान, त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं. अजित पवार यांच्यासह एकूण ४ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भयावह होता कि, विमानाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar Dies in Plane Crash; Last Call to Guards

Web Summary : Ajit Pawar died in a plane crash near Baramati airport. His last call was to his bodyguards, inquiring about their arrival. The plane crashed before their eyes, killing all four on board. He was en route to rallies for upcoming elections.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPlane Crashविमान दुर्घटनाairplaneविमानBaramatiबारामतीMaharashtraमहाराष्ट्रSharad Pawarशरद पवार