शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

... असा मिटवला अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांसोबतचा दुरावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 14:42 IST

म्हणतात ना राजकारणात कुणीच कुणाचे कायमचे शत्रू नसतात...

ठळक मुद्देवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आज पुण्यात आयोजितमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील नेते उपस्थित

पुणे : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघाच्या लढतीची राज्यभर चर्चा होती. कारण इथे उभे लागली होती दोन कट्टर प्रतिस्पर्धी आणि राजकारणातले दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा . एक होते राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि दुसरे ते काँग्रेसमधून निवडणुकीच्या तोंडावर भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मग दोघांनीही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. पण म्हणतात ना राजकारणात कुणीच कुणाचे कायमचे शत्रू नसतात. तसेच काहीसे अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांसोबत करत दोघांमधील दुरावा मिटवण्याचे काम केले.वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आज पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ व दिग्गज नेते उपस्थित आहेत. कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये कल्लपण्णा आवाडे यांच्या नावाची पाटी होती. अजित पवारांनी नेमकी आपल्या प्रतिस्पर्ध्याला मित्रत्वाची साद घालण्याकरिता आवाडे यांच्या नावाची पाटी बाजूला सारुन पाटील यांची पाटी शेजारी ठेवत त्यांना शेजारी बसवून घेतले. त्यानंतर कार्यक्रमातील उपस्थितांमध्ये हशा पिकला नसता तरच नवल. अजित पवार यांनी शेजारी बसवून घेतलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत कार्यक्रम संपेपर्यंत विविध विषयांवर चर्चा करत गप्पा मारल्या. मात्र, संपूर्ण कार्यक्रमात हाच चर्चेचा विषयही झाला होता.दरम्यान, लोकसभा निवडणूकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर 8 महिन्यांच्यानंतर आज वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या सर्व साधारण सभेच्या निमित्ताने विजयसिंह मोहिते पाटील हे शरद पवारांना भेटले. मोहिते पाटील यांना स्टेजवर पाहताच शरद पवार यांनीही त्यांना जवळ बसवून घेतलं आणि त्यांच्यात बराच वेळ चर्चाही झाली.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरAjit Pawarअजित पवारharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस