शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अन् काही क्षणांसाठी...हरवलेला सन्मान गवसला! एकल महिलांना सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 7:02 PM

पतीच्या निधनानंतर महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागवले पाहिजे

इंदापूर : पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वी इतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे ही भावना केवळ शब्दातून व्यक्त न करता खा.सुप्रिया सुळे यांनी पतीच्या निधनानंतर एकल झालेल्या झालेल्या सर्व महिलांच्या कपाळाला साक्षात सुप्रिया सुळे यांनी कुंकू लावले, अन् काही क्षणांसाठी वातावरण भारावून गेले. त्या महिला ही गहिवरल्या.     

गुरुवारी गावभेट दौ-याच्या निमित्ताने खा.सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. नियोजित कार्यक्रम आटपतानाच पतीनिधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण व आशा अमोल पोळ या भगिनीनी त्यांची भेट घेतली. वैधव्याचे ठळक लक्षण असणारे प्रत्येकीचे विनाकुंकुवाचे कपाळ खा. सुळे यांच्या मनाला तीव्र देवून गेले. ठसठसणा-या अस्वस्थतेवर काबू ठेवत, त्यांनी पहिल्यांदा कुंकवाचा करंडा मागवला. प्रत्येकीच्या कपाळावर कुंकू रेखले.     या वेळी बोलताना सुळे म्हणाल्या, समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, आपल्या संविधानाने सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे. त्याच अधिकाराने पतीच्या निधनानंतर कोणत्या ही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागवले पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही. एकल महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी, अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.     

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेcultureसांस्कृतिकhusband and wifeपती- जोडीदारSocialसामाजिक