शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: लग्नानंतर चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीची उचलले टोकाचे पाऊल, पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 12:35 IST

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. २) धनकवडी येथे घडला आहे....

पुणे : लग्नानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार मारहाण करून मानसिक व शारीरिक छळ केला. पतीकडून होत असलेल्या त्रासाला वैतागून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. २) धनकवडी येथे घडला आहे.

शिवानी दीपक दामगुडे (२४, रा. सुवर्णयुग शाळेच्या मागे, धनकवडी) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पती दीपक विठ्ठल दामगुडे (३०) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत शिवानीचे वडील काशीनाथ काळू राऊत (५०, रा. कोपरखैरणी, नवी मुंबई) यांनी बुधवारी (दि.३) सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचे २०१९ मध्ये दीपक दामगुडे याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपी पतीने शिवानीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून विवाहितेने पतीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. राऊत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करूून अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बेरड करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी