शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:07 IST

पुणे: न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्यातील कृषी विद्यापीठाशी संलगन महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची रखडलेली प्रवेश प्रक्रिया सुरू झाली ...

पुणे: न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्यातील कृषी विद्यापीठाशी संलगन महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची रखडलेली प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक कृषी परिषदेतर्फे प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या १ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांची अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असून येत्या १ जानेवारीपासून वर्ग सुरू होणार आहेत.

महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत ११, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत ९ , वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभरणी अंतर्गत ११ आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकणी कृषी विद्यापीठांतर्गत ७ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयातील प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता १ हजार ३३५ आहे. कृषी परिषदेतर्फे एसईबीसी आरक्षासह विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात आले होते. परतु, न्यायालयाच्या स्थगितीमुळे एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातुन प्रवेश देण्यात यावा, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.

-----------------------------------

प्रवेशाचे वेळापत्रक

अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे : १ डिसेंबर

तक्रार नोंदणीचा कालावधी : २ ते ५ डिसेंबर

अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे :- ७ डिसेंबर

पहिल्या प्रवेश फेरीच्या वाटपाची यादी : १० डिसेंबर

विद्यार्थ्यांचा रिपोर्टिंचा कालावधी : - ११ ते १४ डिसेंबर

दुसऱ्या प्रवेश फेरीच्या वाटपाची यादी : १६ डिसेंबर

विद्यार्थ्यांचा रिपोर्टिंचा कालावधी : १७ ते १९ डिसेंबर

तिस-या प्रवेश फेरीसाठी वाटप यादी : २१ डिसेंबर

विद्यार्थ्यांचा रिपोर्टिंचा कालावधी : २२ ते २४ डिसेंबर

चौथी फेरी : २८ ते ३० डिसेंबर

वर्ग सुरू होण्याचा दिनांक : १ जानेवारी २०२१