शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 21:23 IST

३ हजार जणांवर गुन्हे दाखल : दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक

ठळक मुद्देडिसेंबर महिन्यात विरुद्ध दिशेने वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाईची मोहिम तीव्र

पुणे : विरुद्ध दिशेने वाहन चालवून गंभीर स्वरुपाच्या अपघातांना निमंत्रण देणाऱ्या दुचाकीस्वार आणि मोटारचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे़ या वर्षभरात आतापर्यंत ३ हजारांहून अधिक बेशिस्त वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे़. शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर आहे. पोलीस आयुक्त डॉ. वेंकटेशम यांनी वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पाऊले उचलली आहेत. वाहतुकीचे नियम पाळा, पादचारी पट्टयांवर (झेब्रा क्रॉसिंग) वाहने उभी करु नका, भरधाव वाहने चालवू नका, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी करण्यात आले आहे. वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासाठी पोलिसांनी वेळोवेळी मोहीम राबविली. मात्र, भरधाव वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी भादंवि २७९ नुसार थेट दखलपात्र गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली.डिसेंबर महिन्यात विरुद्ध दिशेने वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाईची मोहिम तीव्र करण्यात आली. वाहतूक  शाखेचे  अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या मोहिमेत १ ते ३० डिसेंबर या कालावधीत विरुद्ध दिशेने वाहने चालविणाºया ८३२ वाहनचालकां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस