शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाच्या डोक्यात फरशी, उखळ घालून केला निर्घुण खून मंगळवार पेठेतील पहाटेची घटना

By विवेक भुसे | Updated: November 19, 2023 11:32 IST

पूर्ववैमनस्यातून दोघांनी दारूच्या नशेत निर्घुणपणे खून करत घेतला बळी

पुणे : पूर्ववैमनस्यातून दोघांनी तरुणाच्या डोक्यात फरशी व उखळ घालून निर्घुण खून केल्याचा प्रकार मंगळवार पेठेत पहाटे घडल्याचे उघड झाले आहे. प्रतिक ऊर्फ लल्या कांबळे (रा. मंगळवार पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत गोकुळ नंदू चव्हाण (वय २०, रा. मंगळवार पेठ) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद  दिली आहे. त्यानुसार फरासखाना पोलिसांनी सोनू पाटोळे आणि आयुष सोनवणे (दोघे रा. मंगळवार पेठ) यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवार पेठेतील लाकडी वखारीसमोर पहाटे पावणे दोन वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रात्री साडेअकरा वाजता सार्वजनिक स्वच्छतागृहात जात होते. यावेळी प्रतिक व त्याच्या मित्रांनी त्यांना दारू आणण्यास घेऊन गेले. दारु घेऊन ते पुन्हा मंगळवार पेठेत घराजवळ आले. प्रतिक याला दारु जास्त झाली होती. खूप उशीर झाल्याने फिर्यादी गोकुळ चव्हाण याने त्याला घरी जाण्यास सांगितले. तेव्हा तो व ऋतिक दिवटे हे लाकडी वखारीजवळ लघवी करत असताना अचानक त्यांच्या ओळखीचे सोनू पाटोळे व आयुष सोनवणे तेथे आले. सोनू याने हातातील फरशी जोरात प्रतिक याच्या डोक्यात मारली. फरशी डोक्यात लागल्याने प्रतिक जागेवरच पडला. गोकुळ याने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने सोड मला, मी खूप वैतागलो आहे, मला काय त्रास आहे, मलाच माहिती, असे बोलत असताना आयुष सोनवणे याने प्रतिकला  फरशी मारली. हे पाहून ऋतिक दिवटे पळून गेला. पाटोळेने संडासाजवळ कबूतरांना पाण्यासाठी असलेली ऊखळ घेऊन ती उचलून प्रतिक याच्या डोक्यात घातली. त्यामुळे त्याचे डोके फुटून त्याचा जागीच मृत्यु झाला. फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक मंगेश जगताप अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूmangalwar pethमंगळवार पेठ