शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नीरा येथे शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 15:09 IST

अल्पवयीन मुलीवर असे लैंगिक अत्याचार करून शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासली असल्याचे म्हणत पालकांनी तीव्र नाराजी

नीरा :  नीरा (ता. पुरंदर) येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका शिक्षकाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्या विरोधात त्याच्याकडेच शिकवणीसाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. तर, त्या खासगी शिकवणीच्या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका अल्पवयीन मुलीवर असे लैंगिक अत्याचार करून शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासली असल्याचे म्हणत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार नीरा (ता.पुरंदर) वार्ड नंबर एक मध्ये ज्ञानदिप कोचिंग क्लासेस मध्ये शिकवण्याचे काम करणाऱ्या सुनिल चव्हाण यांच्या विरोधात फिर्याद देण्यात आली आहे. त्याच्यावर बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलगी ही त्याच्या खासगी शिकवणीत शिक्षणासाठी जात होती. त्याने प्रथम मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. दि.१ मे २०२३ रोजी दुपारी एका वाजल्यानंतर क्लासच्या आतील खोलीत आरोपीने, तु मला आवडतेस, माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे, आपण लग्न करू असे म्हणून जवळ ओढुन घेवुन विनयभंग केला. त्यांनतर साधारण ८ दिवसांनी क्लास संपल्यावर साधारण दुपारी १ नंतर आरोपी सुनिल चव्हाणने तिला कोचिंग क्लासेसच्या सर्व मुली निघुन गेल्यानंतर थांबवुन घेतले. व तीला शिकवण्याचे रूम सोडुन दुसरे रूममध्ये तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली.  मुलीने विरोध केल्यावर काही एक न ऐकता जबरदस्तीने शारीरीक संबध ठेवले. त्यानंतरही  तीला नापास करण्याची धमकी देउन शारीरीक संबध ठेवले. 

 याबाबतचा अधिकचा तपास पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  मनोज नवसारे करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला