शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीस प्रवासी घेऊन जाणारी खासगी बस १५ ते २० फूट खाली कोसळली; बावधन मधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 14:02 IST

बारा प्रवासी जखमी झाले असून त्यांना तीन रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

पुणे : पुण्यातील बावधन येथे सीएनजी पेट्रोल पंपाजवळ मुंबईकडून बेंगलोरकडे जाणाऱ्या एका खाजगी बसचा अपघात झाला आहे.  बावधन येथे मुख्य रस्त्यावरुन सेवा रस्त्यावर जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस १५ ते २० फूट खाली कोसळली असल्याची माहिती मिळत आहे.  या अपघातामध्ये बारा प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.

बसमध्ये एकूण ३६ प्रवासी होते. त्यापैकी १२ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना चेलाराम हॉस्पिटल बावधन, सिंबोसिस हॉस्पिटल लवळे, व ससून हॉस्पिटल अशा तीन हॉस्पिटल मध्ये जखमींना उपचारासाठी भरती केले आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. ही बस बायपासवरून साधारण १५ फूट खाली कोसळली आणि पलटी झाली. अपघात झालेल्या परिसरातील रस्त्याच्या कडेला दिव्यांचा अभाव असल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या अपघातामुळे चौंदणी चौक परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी जवळपास अर्ध्या तासानंतर या ठिकाणची वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातhighwayमहामार्गhospitalहॉस्पिटलPoliceपोलिसFire Brigadeअग्निशमन दल