Pune: बिबट्यांमधील भांडणामध्ये एका नर बिबट्याचा मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 11:59 IST2023-06-21T11:58:33+5:302023-06-21T11:59:08+5:30

बेल्हा ( पुणे ) : पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथील नेहेरकर मळा या ठिकाणी दोन बिबट्यांमधील भांडणामध्ये एका नर ...

A male leopard dies in a fight between leopards, an incident in Pune district | Pune: बिबट्यांमधील भांडणामध्ये एका नर बिबट्याचा मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना

Pune: बिबट्यांमधील भांडणामध्ये एका नर बिबट्याचा मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना

बेल्हा (पुणे) : पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथील नेहेरकर मळा या ठिकाणी दोन बिबट्यांमधील भांडणामध्ये एका नर बिबट्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती वन कर्मचाऱ्यांनी दिली.

मंगळवार (दि.२०) सकाळी शेतमजूर ऊस लावण्याकरिता शेताकडे गेले असता त्यांना उसाच्या सरीमध्ये त्यांना बिबट्या त्या ठिकाणी दिसला. त्यांनी ताबडतोब वनपाल राजेंद्र गाढवे यांना फोन केला. त्या ठिकाणी पोलिस पाटील हेमंत चव्हाण, सागर चव्हाण गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. मृत बिबट्यावर बेल्हा येथे वनविभाग शासकीय निवासस्थान येथे आणून पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले. तद्नंतर मृत बिबट्याचे अग्निदहन केले.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: A male leopard dies in a fight between leopards, an incident in Pune district