शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पुण्यात भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील देवरुखकरांच्या जुन्या लाकडी वाड्याला आग

By नम्रता फडणीस | Updated: April 16, 2024 15:56 IST

आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून अग्निशमन दलाच्या जवळपास १० अधिकारी व ४० जवानांनी आग इतरञ पसरु न देता धोका टाळला

पुणे: बुधवार पेठेतील भाऊ रंगारी गणपती मंदिरा जवळ असलेल्या जुन्या लाकडी दुमजली असलेल्या देवरुखकर वाड्याला मंगळवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास आग लागली. मंदिर परिसरातील अरूंद गल्लीत आग लागल्यानंतर परिसरात घबराट उडाली. वाड्यामध्ये आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून ३फायरगाड्या व ३ वॉटर टँकर रवाना करण्यात आले होते.  दुमजली वाड्यात सध्या कोणी वास्तव्यास नसल्याने सुदैवाने जीवित हानी टळली. मात्र आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.

भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळ असलेल्या गल्लीत खाद्यपदार्थ, रद्दी, इलेक्ट्राॅनिक्स साहित्य विक्रीची दुकाने आहेत. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास जुन्या लाकडी वाड्याला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. वाड्याच्या परिसरातील एका दुकानाला आग लागली. लाकडी वाड्याने पेट घेतल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले. . अग्निशमन दलाचे सहा बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.मात्र  अरुंद गल्लीत बंब पोहचण्यास अडथळ्यांचा सामान करावा लागेला. आग लागल्यानंतर बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.  या जुन्या वाड्यात सध्या ट्रॉफी बनवण्याचे मोठ्या प्रमाणातसाहित्य ठेवले आहे. या साहित्याने पेट घेतला. त्यामुळे  मोठ्या प्रमाणात धूर  झाला होता. दलाच्या  जवळपास १० अधिकारी व ४० जवानांनी आग इतरञ पसरु न देता धोका टाळला. कुणीही जखमी वा जिवितहानी नाही. जवानांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली आग नियंत्रणात असून कुलिंग करण्याचे काम सुरु आहे. आगीचे कारण सद्यस्थितीत समजू शकले नसल्याचे अग्नीशामक दलाच्या जवानांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेFire Brigadeअग्निशमन दलWaterपाणीSocialसामाजिकbudhwar pethबुधवार पेठ