शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामाच्या अंडर ग्राऊंड पाण्याच्या टाकीत पडली गाय; दोन तासाच्या अथक प्रयत्नांनी केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 14:37 IST

घटनेची माहिती मिळताच कात्रज अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली

धनकवडी : धनकवडीतील विश्वराज विहार सोसायटी जवळ खाजगी मालकीच्या बंद पडलेल्या बांधकामाच्या अंडर ग्राऊंड पाण्याच्या टाकीत चक्क गाय पडल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार भारती विद्यापीठ येथील महाराणा प्रताप चौकात शुक्रवारी (दि.८) सकाळी ९.०० वाजता घडला. 

घटनेची माहिती मिळताच कात्रज अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तातडीने बचाव कार्य हाती घेण्यात आले. गॅस कटर च्या साह्याने पाण्याच्या टाक्याच्या लोखंडी जाळ्या कट करण्यात आल्या. त्यानंतर गाईच्या शिंगाला व मागील बाजूला दोरीच्या साह्याने बांधून दोन तासांच्या अथक प्रयत्नांती त्या गाईला तेथून सुरक्षित पणे बाहेर काढण्यात यश आले. 

कात्रज अग्निशमन दलाचे तांडेल महादेव  मांगडे, तांडेल आनंददास, चालक गणेश भंडारे, फायरमन विजय स्वामी, प्रसाद कदम, पंकज इंगवले, प्रतिक शिर्के, निलेश तागुंदे, धिरज जगताप, सागर शिर्के, आणि मध्यवर्ती अग्निशमन दलाच्या जवानांनी हे बचाव कार्य केले.

टॅग्स :PuneपुणेcowगायFire Brigadeअग्निशमन दलPoliceपोलिस