शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दहावीत शिकणाऱ्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल; कदमवाकवस्तीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 12:58 IST

मुलाचे वडील हे चारचाकी गाडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात

लोणी काळभोर (पुणे) : दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलाने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. १५) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर परिसरातील एंजल हायस्कूल शेजारी असणाऱ्या श्रीविहार वसाहतीत घडली आहे. गोविंद सतीश रुपनवर, (वय - १५, रा. संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली, मूळ रा. लातूर), असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदचे वडील हे चारचाकी गाडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरामध्ये आई, वडील, बहिण मुलगा असे चौघेजण असणाऱ्या श्री विहार वसाहतीमध्ये राहतात. मागील एक महिन्यांपूर्वीच लातूरवरून सहकुटुंब कदमवाकवस्ती येथे राहण्यासाठी आले आहेत. तर गोविंद याने नुकताच लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीसाठी प्रवेश घेतला होता.

दरम्यान, कदमवाकवस्ती परिसरात राहत असलेल्या मामाकडे गोविंद, त्याची आई, व बहिण हे तिघेजण रविवारी (दि. १४) संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जेवण करण्यासाठी गेले होतेयावेळी जेवण झाल्यानंतर संध्याकाळी रात्री गोविंद अभ्यास करायचा आहे, मी घरी जातो असे म्हणून मामाच्या घरातून निघून आला.त्यानंतर गोविंदची आई आणि त्याची बहिण या दोघीही पाठीमागून घरी आल्या. त्यांनी वारंवार दरवाजा वाजवला. , मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यावरून गोविंद झोपला असेल या कारणाने गोविंदची आई त्यांची बहिण राहत असलेल्या ठिकाणी झोपण्यासाठी गेल्या. सकाळी परत घरी आल्या असता पुन्हा दरवाजा वाजवला, तरीही गोविंदने दरवाजा उघडला नाही..त्यामुळे त्यांनी एका कारागिराला बोलावून दरवाजा.तोडला असता गोविंद याने राहत्या घरात गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याला तत्काळ नागरिकांच्या मदतीने खाली घेतले. त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापुर्वीच त्याचा मृत्यु झाला होता.दरम्यान, याबाबत लोणी काळभोर पोलिसांनाही खबर देण्यात आली होती, त्यानुसार घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार ईश्वर भगत व नितेश पुंडे, योगेश कुंभार हे दाखल होत त्यांनी पंचनामा केला.

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरStudentविद्यार्थीEducationशिक्षणDeathमृत्यू