लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

शासनाची कोट्यवधींची रॉयल्टी बुडवल्याप्रकरणी आमदार सुनील शेळकेंवर कारवाई होणार का ? - Marathi News | pimpri chinchwad Will action be taken against MLA Sunil Shelke for embezzling crores of government royalties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासनाची कोट्यवधींची रॉयल्टी बुडवल्याप्रकरणी आमदार सुनील शेळकेंवर कारवाई होणार का ?

या प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी व्हावी,अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. आता शेळकेंवर कारवाई होणार का,असा सवाल तालुक्यातून विचारला जात आहे. ...

माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | pune news deputy Chief Minister Ajit Pawar appointed as the chairman of Malegaon Sugar Factory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार

उपाध्यक्षपदी संगीता बाळासाहेब कोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपमुख्यमंत्री पवार यांनी निवडणुकीच्या काळातच कारखान्याचा आगामी अध्यक्ष मीच होणार असल्याचे स्पष्ट केले होते. ...

पुण्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेला सरकारच जबाबदार; प्रशांत जगताप यांची टीका - Marathi News | pune news government is responsible for the deteriorating law and order situation in PuneNCP (Sharad Pawar) City President Prashant Jagtap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेला सरकारच जबाबदार; प्रशांत जगताप यांची टीका

सलग तीन वेळा मोठे राजकीय पाठबळ देऊनही सत्ताधारी भाजप सरकार पुणे शहराकडे दुर्लक्ष करत आहे ...

जिल्हा परिषदेचे ५८, सार्वजनिक बांधकाम विभागाचे ३ पूल धोकादायक - Marathi News | Pune kundmala Bridge Collapse news 58 bridges of zilla Parishad, 3 bridges of Public Works Department are dangerous | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा परिषदेचे ५८, सार्वजनिक बांधकाम विभागाचे ३ पूल धोकादायक

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे दुर्घटना घडल्यानंतर जिल्ह्यातील पूल, मोरी, साकव यांचा बांधकाम तपासणी अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले होते. ...

जुलै उजाडला तरी ४० हजार विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित - Marathi News | pimpari-chinchwad news even though July is here, 40,000 students are deprived of school supplies | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जुलै उजाडला तरी ४० हजार विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित

शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शालेय साहित्य देण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा दावा यंदाही फोल ठरला आहे. ...

पवनाधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरू; पवना धरण ७२%भरले - Marathi News | Water discharge from Pawana Dam begins; Pawana Dam 72% full | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवनाधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरू; पवना धरण ७२%भरले

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा विचार करून पुर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून धरणातून सांडव्यातून ४०० क्युसेक्सने पाणी पवनानदी पात्रात विसर्ग करण्यात आला आहे. ...

आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड;एसआयटी नेमण्याची गृहराज्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा - Marathi News | Conspiracy to kill MLA Sunil Shelke exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड;एसआयटी नेमण्याची गृहराज्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

सात दिवसांच्या आत एसआयटी नेमण्याची गृहराज्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा ...

 स्वामी चिंचोली येथील लूटमार आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणे दोघांना अटक - Marathi News | pune crime both accused in the sexual assault case of a young woman from Daund Warkari arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे : स्वामी चिंचोली येथील लूटमार आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणे दोघांना अटक

- वारकऱ्याची लूट आणि अतिप्रसंग प्रकरणातील आरोपीचे रेखाचित्र (स्केच ) पुणे ग्रामीण पोलिसांकडून जारी करण्यात आले होते. ...

पुण्यातीलच युवा शिल्पकाराने साकारला थोरल्या बाजीरावांचा पुतळा - Marathi News | pune news a young sculptor from Pune created a statue of the great Bajirao | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातीलच युवा शिल्पकाराने साकारला थोरल्या बाजीरावांचा पुतळा

विपुल खटावकर: शिल्पाकृतीत उतरलेत अजेय योद्ध्याचे सगळे भाव ...