शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोंडिवडेमध्ये ९३ टक्के मतदान

By admin | Updated: October 28, 2015 23:45 IST

नाणे मावळातील कांब्रे-कोंडिवडे या ग्रुप ग्रामपंचायतीसाठी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ९३ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या.

कामशेत : नाणे मावळातील कांब्रे-कोंडिवडे या ग्रुप ग्रामपंचायतीसाठी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ९३ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या.कांब्रे-कोंडिवडे ग्रामपंचायतीच्या एकूण नऊ जागांसाठी २१ उमेदवार आपले नशीब अजमावणार असून, सकाळी बारापर्यंत जवळपास ७५ टक्के मतदान झाले होते. सकाळी ७.३० ते सायं. ५.३०पर्यंत मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला असून, एकूण ९३ टक्के मतदान झाले. मतदारांनी सकाळी ७पासूनच मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. विशेषत: महिलांचा प्रतिसाद लक्षणीय होता. कांब्रे-कोंडिवडे ग्रुप ग्रामपंचायतीसाठी एकूण तीन मतदान केंद्रे असून, प्रभाग क्रमांक १मध्ये ४६१पैकी ४२५ लोकांनी मतदान केले. प्रभाग क्रमांक २मध्ये ५६५पैकी ५०७ जणांनी मतदान केले. प्रभाग क्रमांक ३मध्ये ५१०पैकी ४७६ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण १५४४ मतदार असून, १४०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान सर्व केंद्रांवर शांततेत पार पडले. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कामशेत पोलिसांनी पोलीस निरीक्षक एल. जी. पांडूने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)