शहरं
Join us  
Trending Stories
1
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
2
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
3
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
4
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
5
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
6
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
7
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
8
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
9
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
10
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
11
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
12
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
13
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
14
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
15
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
16
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
17
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
18
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
19
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
20
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?

Pune Corona Update: गुरुवारी शहरात ४ हजार १३६ कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 6:52 PM

शहरात अजूनही दररोज ३ ते ५ हजारांच्या आसपास कोरोनाबाधित आढळून येत आहेत

पुणे : शहरात अजूनही दररोज ३ ते ५ हजारांच्या आसपास कोरोनाबाधित आढळून येत आहेत. गुरुवारी शहरात १२ हजार ८१६ चाचण्या पार पडल्या. त्यापैकी ४ हजार १३६ रुग्ण कोरोनाबधित असल्याचे निदान झाले. त्यामुळे पॉझिटिव्हीटी रेट ३२.२७ टक्के झाला आहे.  शहरातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ४१ हजार १७३ इतकी झाली असून, यापैकी केवळ ३.४७ टक्के बाधित हे रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित सर्व रूग्ण गृह विलगीकरणात आहेत. गुरुवारी ७ हजार ४१० जण कोरोनामुक्त झाले असून, दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण पुण्याबाहेरील आहेत. सध्या विविध रूग्णालयात ४१ रूग्ण इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटरवर, ३८ जण नॉन इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटरवर तर ३६८ रूग्णांवर ऑक्सिजन सह उपचार सुरू आहेत.

शहरात आत्तापर्यंत ४२ लाख ९३ हजार ६३० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ६ लाख २४ हजार ८८४ जण कोरोनाबाधित आढळून आले. यातील ५ लाख ७४ हजार २९७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ हजार २१४ जण दगावले आहेत.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटल