शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनाला एकाच दिवसात ४ घरफोड्या; लाखोंचा मुद्देमाल लंपास, भोर तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 20:58 IST

घरफोड्या, दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढत असताना पोलिसांनी गस्त वाढवणे गरजेचे, नागरिकांचे म्हणणे

नसरापूर : रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून नसरापूर येथे चार जणांची बंद घरे फोडण्यात आली. राजगड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नसरापूर व केंजळ (ता. भोर) येथे घरफोडीच्या घटना घडल्या आहेत.येथील सह्याद्री गृहरचना सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने चोरट्यांना विरोध केला म्हणून त्यास चोरट्यांनी त्याला मारहाण करीता त्याचा हात मोडला आहे.            केंजळ येथील सागर शंकर भाटे व नसरापूर येथील चार घरफोडीच्या त्यापैकी इरफान हबीब मुलाणी, सतीश कडके, कुमार मोहिते व रोहिदास दळवी यांचे घरी चोरीच्या घटना घडल्या असल्याचे राजगड पोलिसांकडून सांगण्यात आले. मूळ गावठाणातील इरफान मुलाणी यांचे घरातून ६५ हजार त्यांच्याच शेजारी राहणारे व गावी गेलेले सतीश कडके यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरातील कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र व २० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले.

कुमार मोहीते यांच्या कार्यालयातून कुलूप तोडून पाचशे रुपये चोरट्यांनी नेले. तर दळवी वस्तीतील रोहिदास दळवी यांच्या घरातील एक हजार चोरुन नेले.तर केंजळ येथील सागर शंकर भाटे यांचे घरातून ५३ हजाराचे दागिने चोरीस गेले आहेत. राहते बंद घराचे दरवाजाचे कडी कोयंडा कशाने तरी तोडून त्यावाटे आत प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व इतर कागदपत्रे, ऐवज घरफोडी चोरी करून नेला असून गावातील शिवाजी भालघरे यांचा पाणी तापवण्याचा बंब चोरून नेला आहे.दरम्यान चोरट्याने सह्याद्री सिटी सोसायटीमध्ये प्रवेश करून सुरक्षारक्षकास मारहाण केली आहे. नसरापूरात आता घराफोड्या सुरु झाल्या असताना दुचाकी चोरण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिक घाबरले असताना राजगड पोलिसांनी आपल्या गस्तीचे प्रमाण वाढवले पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Puneपुणेbhor-acभोरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीHomeसुंदर गृहनियोजन