शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

यवतमधून एसबीआय बँकेचे एटीएम मशीन चोरीला ;३० लाख रुपयांची रोकड लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 11:58 IST

खोलीच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चोरांनी स्प्रे मारल्याने सदर कॅमेऱ्यामध्ये चोरटे येऊ शकले नाहीत... 

यवत:  यवत येथील पुणे सोलापूर महामार्गच्या लगत असणारे एसबीआय बँकेचे एटीएम शुक्रवारी (दि.२१) रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी पळवून नेले असल्याची घटना घडली आहे.या प्रकारामुळे यवत परिसरात खळबळ उडाली आहे.एटीम  मधून सुमारे ३० लाख रुपयांची रोकड चोरीला गेली असल्याची प्राथमिक माहिती यवत पोलिसांनी दिली आहे.चोरट्यांनी एटीएम सेंटर मधील संपूर्ण मशीनच लंपास केली असल्याने दरोडेखोरांची मोठी टोळी यामागे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने चोरीच्या घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी भेट दिली आहे व तपास चालू केला.एटीएम मशीनच्या खोलीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांचे फुटेज मिळाले आहे. मात्र, खोलीच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चोरांनी स्प्रे मारल्याने सदर कॅमेऱ्यामध्ये चोरटे येऊ शकले नाहीत.   चोरीची घटना यवत पोलीस स्टेशन पासून जवळच घडल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.एक वाजण्याच्या सुमारास चोरांनी एटीएम मशीन गाडीला बांधून बाहेर ओढून काढले त्यानंतर सेवा रस्त्यावरून काही अंतर मशीन ओढत नेऊन नंतर मशीन गाडीत भरून चोरांनी मशीन सह पोबारा केला. संबंधित घटनेची फिर्याद यवत पोलिसांत देण्याचे काम सकाळी सुरू होते.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिसatmएटीएम