शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात 3 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; घराशेजारी राहणारा नराधम अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 09:35 IST

पीडित मुलीच्या तीस वर्षीय आईने या प्रकरणी तक्रार दिली...

पुणे/किरण शिंदे : अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर घराशेजारीच राहणाऱ्या एका 45 वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. प्रशांत पडवळ (वय 45, रा. वैष्णो सिटी, फेज 2, उरुळी देवाची) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या तीस वर्षीय आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे. 6 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलीची आई काही दिवसांपूर्वीच आरोपी प्रशांत पडवळ त्याच्या घराशेजारी राहण्यासाठी आली होती. त्यांना तीन वर्षाची एक मुलगी आहे. दरम्यान दोघेही कामाला जात असल्याने मुलीला कुठे ठेवायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. यावेळी त्यांनी घरासमोरच राहणाऱ्या पडवळ कुटुंबाकडे या तीन वर्षीय मुलीला ठेवले होते.

सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा या वेळात ही मुलगी पडवळ कुटुंबाकडेच होती. यादरम्यान आरोपीने या चिमुरडीसोबत लैंगिक अत्याचार केले. संध्याकाळी जेव्हा फिर्यादी घरी आल्या आणि त्यांनी मुलीला घेतले तेव्हा तिच्या गुप्तांगाला जखम असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. हडपसरपोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटकही केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डमरे करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीHadapsarहडपसरPoliceपोलिसMolestationविनयभंग