शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
4
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
5
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
7
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
8
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
9
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
10
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
11
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
12
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
13
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
14
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
15
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
16
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
17
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
19
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
20
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
Daily Top 2Weekly Top 5

मार्केट यार्डात ट्रकमधून ३ लाखांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:15 IST

पुणे : मार्केट यार्डात मालविक्री करून किराणा खरेदी करण्यासाठी थांबलेल्या एका ट्रकमधून चोरट्यांनी ३ लाख ८ हजारांचा ऐवज चोरून ...

पुणे : मार्केट यार्डात मालविक्री करून किराणा खरेदी करण्यासाठी थांबलेल्या एका ट्रकमधून चोरट्यांनी ३ लाख ८ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी राहुल चव्हाण (वय ३०, रा. कोल्हापूर ) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी फिर्यादी हे कोल्हापूरमधून बेकरीचे पदार्थ घेऊन मार्केट यार्डमध्ये आले होते. संबंधित माल खरेदी विक्री केल्यानंतर, ३ लाख ८ हजारांची रोकड त्यांनी सॅकमध्ये ठेवली आणि ती बॅग त्यांनी ट्रकमध्ये ठेवली. त्यानंतर ते किराणा माल खरेदी करण्यासाठी एका दुकानाजवळ गेले. मात्र, दुकान बंद असल्यामुळे ते त्याठिकाणी थांबले होते. त्यावेळी चोरट्यांनी ट्रकच्या डाव्या बाजूची काच फोडून सॅकमधील ३ लाख ८ हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम. डी. गिरी तपास करीत आहेत.