शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शितपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन २८ वर्षीय महिला बाऊन्सरवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 12:43 IST

अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल...

धनकवडी :कोल्हापूर येथे इव्हेंटचे काम असल्याचे सांगून एका २८ वर्षीय महिला बाऊन्सरवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील कात्रज येथे एका लॉजवर घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पिडीत महिला बाऊन्सरचे काम करते. तिला तिच्या एका मैत्रीणीच्या माध्यमातून कोल्हापूर येथे एक इव्हेंटचे काम मिळाले होते. संबंधित व्यक्ती आणि पिडीत महिला कात्रज येथून कोल्हापूरला जाणार होते. संबंधित व्यक्तीने पिडीत महिलेला कात्रज मध्ये एका लॉज मध्ये थांबायला सांगितले. तसेच अजूनही काहीजण येणार असल्याचे सांगितले. दरम्यान त्याने महिलेकडून सात हजार रुपये प्रवास खर्च म्हणून घेतले व शितपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला आणि तेथून पळ काढला.

पिडीत महिला शुद्धीवर आल्यानंतर अतिप्रसंग झाल्याची जाणीव झाली आणि तिने तात्काळ भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारीkatrajकात्रजkolhapurकोल्हापूर