शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

काळाचा घाला! ड्युटीवर निघालेल्या २४ वर्षीय पोलिसाचा अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 15:01 IST

ड्युटीवर निघालेल्या तरूण पोलिसाचा मृत्यू झाला असून त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला

बारामती : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्या नजिक झालेल्या अपघातामध्ये सोलापूर येथे ड्युटीवर निघालेल्या तरूण पोलिसाचामृत्यू झाला. तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला.

अक्षय बाळासाहेब साबळे (वय २४ वर्षे, राहणार नाशिक जिल्हा नाशिक, सध्या रा. सोलापूर) असे अपघातातमृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर त्याचा मित्र अक्षय उर्फ मुकेश विजयकांत दुमडे (वय २३, राहणार सोलापूर) हा अपघातात गंभीर झाला आहे. पोलिस कर्मचारी अक्षय साबळे यांचे मित्र गॅरेज मेकॅनिक सिद्धेश्वर चंद्रशेखर हिरेमठ (रा. आसरा चौक, कल्यान नगर भाग १, सोलापूर) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. 

गुरुवारी २८ ऑक्टोबरला दहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील पोलीस अक्षय साबळे व त्याचा मित्र अक्षय उर्फ दुमडे हे दोघे सोलापूर येथे भेटले. यावेळी अक्षय साबळे यांचे मित्र अक्षय उर्फ मुकेश दुमडे याच्या मोटर सायकल वरून सोलापूर येथून बंदोबस्तासाठी जात असल्याचे सांगितले. ते दोघे सोलापूर येथून निघून गेले होते. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातून सिद्धेश्वर हिरेमठ यांना फोन आला. 

तुमचा मित्र अक्षय साबळे व अक्षय उर्फ मुकेश विजयकांत दुमडे यांचा अपघात झाला आहे. त्यापैकी एकच मृत्यू झाला आहे. एकाला अपघातांमध्ये जबर मार लागला आहे. हिरेमठ व त्यांचे सहकारी मित्र आकाश तोगे, योगेश सरवदे, गंगाधर माळी, ते इंदापूर मध्ये सकाळी आठ वाजता पोहचले. अपघाताचा पुढील तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस करत आहेत.

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू