शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या त्रासाने २२ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 18:15 IST

जुन्नरच्या वडगाव कांदळी येथील घटना; सात जणांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्देशनिवारी २१ तारखेला विवाहितेचा मृतदेह त्यांच्या घराजवळ असलेल्या विहिरीत आला आढळून

वडगाव कांदळी : सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने विहिरीत उडी मारत जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेहा अमोल पवार( वय २२) असे विवाहितेच नाव आहे. तर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांकडून नवरा, सासू, सासरा, दीर यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. 

वडगाव कांदळी येथील नवरा अमोल अनंथा पवार, सासरा आनंथा हरिभाऊ पवार, सासू कमल अनंथा पवार, दीर प्रवीण आनंथा पवार, जावु निर्मला प्रवीण पवार, सुप्रिया नितीन पवार, चुलत सासरे भिकाजी हरिभाऊ पवार (सर्व राहणार वडगाव कांदळी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव कांदळी येथील संदीप वसंत पाचपुते यांची मुलगी नेहा व अमोल यांचा विवाह मार्च २०२० मध्ये झाला होता. विवाहानंतर आरोपींनी नेहा हिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून नेहा १९ ऑगस्टला घरातून बेपत्ता झाली होती. शनिवारी २१ तारखेला नेहा हीचा मृतदेह त्यांच्या घराजवळ असलेल्या विहिरीत आढळून आला. या प्रकरणी नेहाचे वडील संदीप पाचपुते यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनियुक्त पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास फौजदार धनवे करत आहेत.

टॅग्स :Junnarजुन्नरPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूWomenमहिलाmarriageलग्न