शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
2
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
3
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
4
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
5
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
6
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
7
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
8
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
9
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
10
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
11
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
12
मराठा आरक्षण आंदोलनाचा 'एल्गार', मनोज जरांगे पाटील ४ जूनपासून पुन्हा उपोषण करणार
13
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
14
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?
15
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
16
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला
17
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान
18
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वाद? हार्दिक सरावाला येताच रोहितसह तिघांनी मैदान सोडले
19
'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल
20
Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...

पुणे विभागातील बाधित शेतकऱ्यांना दोनशे कोटींची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 4:12 PM

खरीप हंगात नुकसान झाल्याने पुणे विभागातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात २०६ कोटी ५९ लाख रुपयांची रक्कम भरपाईपोटी दिली जाणार आहे. 

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दोन ते तीन हप्त्यामध्ये मदतीचा निधी दिला जाणारमदतीची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार

पुणे : पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगात नुकसान झाल्याने पुणे विभागातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात २०६ कोटी ५९ लाख रुपयांची रक्कम भरपाईपोटी दिली जाणार आहे. शासनाच्या महसूल व वन विभागाने २५ जानेवारी २०१९ रोजी घेतलेल्या निर्णयानुपसार ३३ टक्के अथवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास, शेतकऱ्यांना दोन ते तीन हप्त्यामध्ये मदतीचा निधी दिला जाणार आहे. त्याचा पहिला हप्ता म्हणून ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर या दराच्या ५० टक्के म्हणजेच  ३ हजार ४०० रुपये प्रति हेक्टर अथवा किमान एक हजार रुपये यापैकी अधिक रक्कम बाधित शेतककऱ्यांना पहिल्या टप्प्यात दिली जाईल. ही मदत २ हेक्टरच्या मर्यादेत आणि लागवड केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेतच राहील. मदतीची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम जमा झाल्यानंतर संबंधित बँकेला यातून कोणत्याही प्रकारची वसूली करता येणार नाही, असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. ही रक्कम वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.त्यामुळे खरीप-२०१८च्या हंगामातील बाधित शेतककऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक व बँक खात्याशी संबंधीत सविस्तर माहिती सादर करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.---------असा मिळेल निधी 

जिल्हा    रक्कम कोटीतपुणे           ५३.२३ सातारा    २१.३६सांगली    ३४.४०सोलापूर    ९७.५९ एकुण        २०६.५९

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीGovernmentसरकारbankबँक