शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मावस बहिणीशी बोलतो म्हणून १९ वर्षांच्या तरुणावर धारधार शस्त्राने खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 09:32 IST

बारामती शहरातील धक्कादायक घटना : आरोपी फरार 

सांगवी (बारामती) : मावस बहिणीशी बोलत असल्याचा राग मनात धरून तिघांनी मिळून एका एकोणीस वर्षांच्या तरुणाच्या गळ्यावर, हातावर, चेह-यावर धारधार शस्त्राने सपासप वार करुन खून केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीतून समोर आला आहे. अनिकेत सदाशिव गजाकस (वय १९) रा.देसाई इस्टेट बारामती असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत मयत अनिकेतचा भाऊ अभिषेक सदाशिव गजाकस (वय २५), धंदा वकिल रा. देसाई ईस्टेट बारामती ता. बारामती जि. पुणे यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदकिशोर पंजाबराव अंभोरे (रा. प्रगतीनगर,ता. बारामती, जि. पुणे),महेश नंदकुमार खंडाळे रा.तांदुळवाडी रोड जिजामातानगर बारामती जि. पुणे),संग्राम खंडाळे पुर्ण नाव पत्ता माहीती नाही. अशी तरुणावर धारधार शस्त्राने वार करून खून करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. आरोपी फरार असून पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

गुरुवार (दि.१९) रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास प्रगतीनगर येथील क्रियेटीव्ह अॅकॅडमी कडुन टी.सी कॉलेजकडे येणारे रोडवर ही घटना घडली. प्रगतीनगर येथील क्रियेटीव्ह अॅकॅडमी कडुन टी.सी. कॉलेजकडे येणारे रोडवर मयत अनिकेत हा नंदकिशोर अंभोरे याची मावस बहिणीशी बोलत असल्याच्या राग मनात धरून आरोपी  नंदकिशोर पंजाबराव अंभोरे, महेश नंदकुमार खंडाळे, संग्राम खंडाळे यांनी मिळुन अनिकेत सदाशिव गजाकस याच्या गळ्यावर, हातावर, चेह-यावर धारधार शस्त्राने सपासप वार करुन ठार मारले आहे. घटना स्थळी अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी भेट देऊन पाहणी केली.सहा.पोलीस निरीक्षक गजानन चेके हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला