पुणे म्युनिसिपल कॉर्पारेशन बॅकेच्या निवडणुकीत श्री स्वामी समर्थ पॅनलच्या ११ उमेदवारांचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2022 20:02 IST2022-11-22T20:02:41+5:302022-11-22T20:02:57+5:30

पुणे म्युनिसिपल कॉर्पारेशन सर्व्हंटस को ॲाप . अर्बन बॅकेच्या संचालक मंडळाची निवडणुक झाली

11 candidates of Shri Swami Samarth Panel win in Pune Municipal Corporation BEC elections | पुणे म्युनिसिपल कॉर्पारेशन बॅकेच्या निवडणुकीत श्री स्वामी समर्थ पॅनलच्या ११ उमेदवारांचा विजय

पुणे म्युनिसिपल कॉर्पारेशन बॅकेच्या निवडणुकीत श्री स्वामी समर्थ पॅनलच्या ११ उमेदवारांचा विजय

पुणे : पुणे म्युनिसिपल कॉर्पारेशन सव्हन्टस को ॲाप . अर्बन बॅकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत श्री स्वामी समर्थ पॅनलच्या ११ उमेदवारांचा विजय झाला.

पुणे म्युनिसिपल कॉर्पारेशन सर्व्हंटस को ॲाप . अर्बन बॅकेच्या संचालक मंडळाची निवडणुक झाली. संचालक मंडळाच्या १३ जागेपैकी ११ जागेवर श्री स्वामी समर्थ पॅनलच्या उमेदवाराचा विजय झाला. विजयी झालेल्या संचालकाची नावे पुढील प्रमाणे - विठठल नामदेव जगदाळे, बाळासाहेब दत्तात्रय उंदरे, अजय लक्ष्मण गोळे, शेखर संभाजी सावंत, हनुमंत रघुनाथ खेडेकर, सुनील सदाशिव पोमण, अकुंश लक्ष्मण कदम, राजेंद धोंडीबा काेंडे, गजानन उफ किरण लक्ष्मण खोड, रामदास भुंजगराव गायकवाड , तनुजा रूपेश रावळ ,अन्य दोन जागेवर प्रगती पॅनलच्या सुर्वणा रेणुसे, बाबु नेटके हे विजयी झाले. माजी उपमहापौर, श्री स्वामी समर्थ पॅनल प्रमुख दिपक मानकर यांनी स्वामी समर्थ पॅनलच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

Web Title: 11 candidates of Shri Swami Samarth Panel win in Pune Municipal Corporation BEC elections