शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

West Bengal Assembly Election: "माकपा व काँग्रेसची भाजपशी हातमिळवणी; मोदी, शहा हे चोरांचे सरदार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 05:06 IST

भाजपच्या इशाऱ्यावरून राज्यात एक राजकीय पक्ष निर्माण झाला आहे. अल्पसंख्याकांची मते मिळविणे व भाजपला मदत करणे हा त्याचा उद्देश आहे, असे ममता म्हणाल्या

पठार प्रतिमा (पश्चिम बंगाल) : पहिल्या टप्प्याचे मतदान जवळ आले असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. अल्पसंख्याकांच्या मतांसाठी भाजपचे नवीन पक्षाला समर्थन असल्याचा दावा करत माकपा व काँग्रेसने भाजपसोबत हातमिळावणी केल्याचा आरोप लावला. ममता बॅनर्जी यांचा रोख इंडियन सेक्युलर फ्रंटकडे होता. प्रचार सभेदरम्यान त्या बोलत होत्या.

भाजपच्या इशाऱ्यावरून राज्यात एक राजकीय पक्ष निर्माण झाला आहे. अल्पसंख्याकांची मते मिळविणे व भाजपला मदत करणे हा त्याचा उद्देश आहे, असे ममता म्हणाल्या. मुस्लीम उलेमा अब्बास सिद्दीकी यांनी आयएसएफची स्थापना केली. ते डावे-काँग्रेसच्या आघाडीला समर्थन करत आहेत. राज्यात नागरिकता संशोधन कायदा व एनपीआर लागू करण्यासाठी केवळ तृणमूल काँग्रेसच थांबवू शकते. मला विरोधक चोर व हत्या करणारी म्हणत आहेत. मात्र, मी जनतेला आपले मानते व त्यांच्यासाठी मी धावून जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे तर चोरांचे सरदार असल्याची टीका त्यांनी केली. 

पश्चिम बंगालमध्ये प्रचारतोफा थंडावल्यापश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान शनिवारी, २७ मार्च रोजी होणार आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावल्या. पहिल्या टप्प्यात ३० जागांसाठी मतदान होईल. एकेकाळी डाव्यांचा प्रभाव असलेल्या या जागांवर तृणमूल व भाजपनेदेखील संपूर्ण ताकद लावली आहे. 

चकमकीत तृणमूल कार्यकर्त्याचा मृत्यूमाकप आणि इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) या आघाडीशी झालेल्या संघर्षात तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता ठार झाला, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस