शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

SurJyotsna Awards 2021: 'त्या' प्रश्नावर बाळासाहेब थोरात हसत हसत म्हणाले, 'आनंदी आनंद गडे'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 6:30 PM

Balasaheb Thorat on Deputy Chief Minister post : काँग्रेसदेखील उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चांना आलं होतं उधाण

ठळक मुद्देकाँग्रेसदेखील उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चांना आलं होतं उधाणयापूर्वी अजित पवार, छगन भुजबळ यांनीदेखील यावर केलं होतं भाष्य

काही दिवसांपूर्वी काँग्रेसदेखील उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. दरम्यान, यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी या केवळ चर्चाच असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत बाळासाहेब थोरात यांनी आनंदी आनंद गडे असं म्हणत थेट बोलणं टाळलं. राज्यात कांग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळणार का? याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते."आम्ही समाधानी आहोत. परंतु राजकारणात अशा चर्चा होतच असतात. पद दुय्यम असतं. पण जनतेच्या प्रश्नांसाठी महत्वाचंही असतं," अस थोरात म्हणाले. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत सवाल करण्यात आला होता. यावर बोलताना त्यांनी या केवळ चर्चा असल्याचं म्हटलं होतं. तर महाविकास आघाडीत वर्षभरानंतर बदलांचे वारे वाहू लागल्याच्या चर्चा सुरू होत्या. यादेखील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी फेटाळून लावल्या होत्या.

संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा आज सायन येथील षण्मुखानंद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत रंगतोय. या सोहळ्यात ख्यातनाम गायक, संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सूर ज्योत्स्ना सरस्वती पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. तसेच उदयोन्मुख गायक-गायिका प्रथमेश लघाटे आणि हरगून कौर यांचा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दिले जातात. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारChagan Bhujbalछगन भुजबळLokmatलोकमत